Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 30 min
Ingredients
- 3 मध्यम आकाराचे बटाटे (सोलून आणि बारीक कापून)
- 2 चमचा कॉर्नफ्लोअर
- 2 चमचा मैदा
- 1/2 चमचे लाल तिखट
- 1/2 चमचे काळी मिरी पावडर
- चवीनुसार मीठ
- पाणी ( गरजेनुसार )
- ग्रेव्हीसाठी
- 1 चमचा तेल
- 1हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
- 1 छोटा कांदा (बारीक चिरलेला)
- 1/2 शिमला मिरची (बारीक चिरलेली)
- 1 चमचा सोया सॉस
- 1 चमचा रेड चिली सॉस
- 1 ते 2 चमचे व्हिनेगर
- 1 ते 2 चमचे
- 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर
- चवीनुसार मीठ
- कोथिंबीर
Directions
- बटाट्याचे बारीक स्टिक्स कापून थोड्या वेळासाठी पाण्यात भिजत ठेवा.
- एका बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, काळी मिरी पावडर आणि मीठ एकत्र करून घ्या.
- त्यात थोडेसे पाणी घालून बटाटे व्यवस्थित मिक्स करा.
- गरम तेलात बटाटे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. आणि ताटात काढा.
- एका कढईत तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घाला.
- नंतर त्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची घालून मध्यम आचेवर परतून घ्या.
- त्यामध्ये सोया सॉस, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर घाला.
- त्यानंतर त्यामध्ये तळून घेतलेले बटाटे घाला.
- चांगले ढवळा आणि ग्रेवी दाट होऊ द्या.
- गरमागरम चिली पोटॅटो तयार आहे.