Prepare time: 10 min
Cook: 40 min
Ready in: 50 min
Ingredients
- व्हिप्ड क्रिम पावडर - 50 ग्रॅम
- बर्फाचे थंड पाणी - 100 मिली (1 ग्लास)
- डार्क चॉकलेट - 100 ग्रॅम
- सजावटीसाठी रंगीत गोळ्या
- सजावटीसाठी गोल्डन बॉल्स
Directions
- प्रथम एका भांड्यात व्हिप्ड क्रिम पावडर घेऊन त्यात पाणी घालून बिटरने बीट करून घ्यावे.
- बीट केलेले क्रिम फ्रिजमध्ये ठेवावे. डबल बॉयलर मेथडने डार्क चॉकलेट मेल्ट करून घ्यावे. व्हिप्ड क्रिम मध्ये मेल्टेड चॉकलेट घालून घ्यावे.
- बिटरने बीट करून घ्यावे. तयार मिश्रण आइसक्रीम कप मध्ये काढून घ्यावे व सेट करायला फ्रिजमध्ये ठेवावे.
- 1 तासाभराने त्यावर ह्विप्ड क्रिम घालावे. त्यावर गोल्डन बॉल्स व रंगीत गोळ्या घालून सर्व्ह करावे.