Prepare time: 10 min
Cook: 15 min
Ready in: 15 min
Ingredients
- उकडलेले कॉर्न - 1 ते 2 वाटी
- उकडलेला बटाटा - अर्धी वाटी
- कांदा - टोमॅटो - प्रत्येकी अर्धा
- बारीक शेव
- कोथिंबीर
- चिंचेची चटणी
- हिरवी चटणी
- लिंबाचा रस
- चाट मसाला
- डाळिंबाचे दाणे
- काळे मीठ
Directions
- सर्वात आधी एका भांड्यात कॉर्न घ्यावेत.
- यात कुस्करलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला , चिंचेची चटणी, हिरवी चटणी एकत्र करून घ्यावे.
- आता वरून लिंबाचा रस आणि काळे मीठ टाकावे. सजावटीसाठी डाळिंबाचे दाणे, बारीक शेव घालावेत.
- तुमची चटपटीत कॉर्न भेळ तयार झाली आहे.