Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 20 min
Ingredients
- 3 मध्यम बटाटे (उकडून, सोलून आणि मॅश करून)
- 1 गाजर (किसून)
- 1 ते 4 कप कोबी (बारीक चिरलेली)
- 1 ते 4 कप शिमला मिरची (बारीक चिरलेली)
- 1 ते 4 कप बेसन
- 2 चमचे ब्रेड क्रंब्स
- 1 चमचा आलं-लसूण पेस्ट
- 1ते 3 चमचा लाल तिखट
- 1 ते 2 चमचा गरम मसाला
- 1 ते 2 चमचा धणेपूड
- 1 ते 2 चमचा जिरेपूड
- मीठ चवीनुसार
- 1चमचा लिंबाचा रस
- 2 चमचे कोथिंबीर (बारीक चिरलेली)
- तेल (तळण्यासाठी)
Directions
- एका मोठ्या भांड्यात मॅश केलेले बटाटे, किसलेले गाजर, चिरलेली कोबी आणि शिमला मिरची घ्या.
- त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड, मीठ आणि लिंबाचा रस घाला.
- सर्व मिश्रण एकजीव करून यामध्ये बेसन आणि ब्रेड क्रंब्स घाला आणि मिश्रण घट्टसर मळून घ्या.
- तयार मिश्रणाचे लहान गोळे बनवा आणि कटलेटच्या आकारा द्या.
- कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर कटलेट तळा जोपर्यंत ते सोनेरी आणि कुरकुरीत होई पर्यत तळा.
- तळून झाल्यावर टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल काढून घ्या.
- गरमागरम कटलेट टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.