Thursday, April 25, 2024
घरमानिनीDiaryदिशा महिला मंचातर्फे मोफत मातृत्व कार्यक्रम

दिशा महिला मंचातर्फे मोफत मातृत्व कार्यक्रम

Subscribe

यशोदा फर्टिलिटी आणि आयव्हीएफ सेटरच्या वतीने वंचित महिलांना जागतिक दर्जाची मोफत मातृत्व सेवा आणि उपचार प्रदान करते. यंदा ‘जागर नवदुर्गेचा सन्मान नारीशक्ती’ कार्यक्रमात गीत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. गीतने 6 जून रोजी रात्री 6: 49 वाजता सिझेरियन प्रक्रिया करून यशस्वीपणे बाळाची प्रसूती केली आहे. ती आणि तिचे बाळ पूर्णपणे निरोगी आहेत. यशोदा फर्टीलिटी आणि आयव्हीएफ केंद्राचा 2019 पासून दिशा महिला मंच जागर नवदुर्गेचा सन्मान नारीशक्ती या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.

 

- Advertisement -

गीत पाटील म्हणाल्या, समाजसेवेवर ठाम विश्वास असलेल्या डॉ.बाळासाहेब खडबडे आणि डॉ.स्नेहलता खडबडे यांचे आभार मानले. आम्ही यशोदा फर्टिलिटी आणि IVF केंद्राच्या टीमचे चोवीस तास समर्पित सेवेबद्दल आभार मानू इच्छितो. आपण मानवी रूपात एक देवदूतच आहात, दिशा महिला मंच समाजाच्या कल्याणासाठी एक साधन म्हणून काम करू शकले याचा आम्हाला आनंद आहे.


हेही वाचा – वयाच्या 16 व्या वर्षी सुपरस्टारसोबत लग्न; डिंपल कपाडिया यांचा असा प्रवास

 

- Advertisment -

Manini