Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- भिजवलेले पोहे
- बारीक चिरलेला कांदा
- 2 हिरव्या मिरच्या
- 1/4 चमचा जिरेमोहरी
- 1 चमचे तेल
- कोथींबीर
- 2 चमचे खिसलेल खोबर
Directions
- सर्वात आधी पोहे स्वच्छ धुवून घ्या.
- गॅसवर कढई ठेवून
- कढईमध्ये तेल टाकून
- त्यामध्ये जिरेमोहरी मिरची कांदा चांगला परतून घ्या.
- नंतर त्यामध्ये बारीक चिरलेल बीट घालून परतून घ्या.
- कांदा बीट सर्व चांगलं परतून घ्या.
- भिजत घातलेले पोहे चांगले ढवळून घ्या.
- चवीनुसार मीठ घाला आणि 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्या
- वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खिसलेल खोबर घाला.
- आता गरमागरम बिटाचे पोहे तयार आहेत.