Prepare time: 20 min
Cook: 15-20 min
Ready in: 30 min
Ingredients
- अंडी - 6
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- गरम मसाला
- लाल तिखट
- पाणी
- मीठ
- बेसन - 1/2 कप
- कांदा - 1
- ब्रेडक्रम्स
- तेल -
Directions
- अंडी उकडवून घ्या. तयार अंडी किसून घ्यावीत.
- या अंड्याच्या मिश्रणात चिरलेला कांदा, कोथिंबीर, बेसन, लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यावे.
- या मिश्रणात पुरेसे पाणी घाला आणि पीठ मळून घ्या
- आता लहान लहान कबाब तयार करून घ्या.
- तयार कबाब ब्रेडक्रम्स घोळवून घ्यावेत.
- आता पॅनमध्ये कबाब सोनेरी रंगाचे होईपर्यत तळून घ्या.
- तयार गरमा गरम कबाब सॉस किंवा चटणीसोबत खावू शकता.