Sunday, October 1, 2023
घर मानिनी Fashion मुंबईत 'या' ठिकाणी मिळते सर्वात स्वत दरात Artificial jewellery

मुंबईत ‘या’ ठिकाणी मिळते सर्वात स्वत दरात Artificial jewellery

Subscribe

कोणताही लूक तेव्हाच वाढतो जेव्हा तुम्ही ज्वेलरी बरोबर कॅरी करता. या महागाईच्या युगात प्रत्येकाच्या सोन्यांचे-हिऱ्याचे दागिणे घातले तर ते चोरी होण्याची भीती ही प्रत्येकाच्या असते. यासाठी महिला फेक Artificial jewellery घालणे पहिली पसंदी दितात. Artificial jewellery सोन्याच्या किंवा चांदीचे असू शकत नाही. परंतु, Artificial jewellery ही खूपच आकर्षक दिसते. इतकेच नाही, तर Artificial jewellery मध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या स्टाइल्स सहज मिळू शकतात. ज्यामुळे तुम्ही अनेक वेगवेगळे लुक तयार करू शकता.

 

- Advertisement -

तुम्ही जर स्टोअरमध्ये Artificial jewellery खरेदी करण्यासाठी गेलात तर ते तुम्हाला खूप महागात पडेल. पण, अशी अनेक मार्केट आहेत जिथे Artificial jewellery ही तुम्हाला अगदी कमी किमतीत सहजने उपलब्ध होईल. या निमित्ताने आपण आज मुंबईतील Artificial jewellery ही तुम्हाला स्वस्त दरात या मार्केटबद्दल माहिती देणार आहोत. या मार्केटमधून तुम्ही अत्यंत कमी किमतीत Artificial jewellery खरेदी करू शकता

कुलाबा कॉजवे

- Advertisement -

तुम्हाला oxidised jewellery घालायला आवडत असेल आणि ती तुमच्या खिशाला परवडणार हवी असेल तर तुम्ही एकदा तरी मुंबईतील कुलाबा कॉजवेला नक्की भेट द्या. कुलाबा कॉजवे हे मॉंडेगर कॅफेपासून सुरू होणारे अनेक स्टॉल तुमचे लक्ष वेधून घेतील. सुंदर oxidised  झुमक्यापासून ते oxidised jewellery आणि नोज पिन तुम्ही येथे असाल तर तुम्ही भरपूर खरेदी करू शकता. या ठिकाणी तुम्ही चर्चगेट स्टेशनपासून ते फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर कुलाबा कॉजवे  आहे.

हिल रोड

हिल रोड हे बॅगपासून फॅशनचे कपडे आणि दागिन्यांपर्यंत सर्व काही खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. तुम्ही इथे असाल तर तुम्ही अनेक उत्तमोत्तम Artificial jewellery खरेदी करू शकता. येथे तुम्हाला दुकानांपर्यंत विविध प्रकारचे स्टॉल्स मिळतील जेथे तुम्हाला खिशात परवडणारे किमतीत सुंदर अॅक्सेसरीज मिळतील. वांद्रे स्थानकापासून बाजारपेठ सहज उपलब्ध आहे आणि स्टेशनपासून अंदाजे 20 मिनिटांच्या अंतरावर आहे.

 

लिंकिंग रोड

वांद्रे येथे खरेदीसाठी लिंकिंग रोड हे उत्तम ठिकाण आहे. इथे तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फा अनेक प्रकारच्या दागिन्यांचे स्टॉल पाहायला मिळतील, तेथून तुम्ही नेकपीसपासून ते कानातले, ब्रेसलेट इ.पर्यंत भरपूर खरेदी करू शकता. तुम्ही काही स्टायलिश आणि चंकी डिझाइनचे Artificial jewellery खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एकदा लिंकिंग रोडला भेट द्या. इथे जायचे असेल तर ट्रेनमधून जाता येते. तुम्ही स्टेशनवरून शेअर किंवा खाजगी रिक्षाने येऊ शकता.

भुलेश्वर मार्केट

छोटे रस्ते, वाहनांचे हॉर्न, अनेक दुकानदार आणि स्टॉल्स, भुलेश्वर मार्केटचे दर्शन तुम्हाला खरेदीला जाण्यास मदत करतील विशेषत: सणासुदीच्या दिवसांत इथला नजारा बघण्यासारखा असतो. जर तुम्हाला मुंबईतील एथनिक आणि फंकी स्टाइलचे दागिने एकाच ठिकाणाहून खरेदी करायचे असतील तर तुम्ही भुलेश्वर मार्केटमध्ये फिरू शकता. विवाहसोहळ्यासाठी इमिटेशन ज्वेलरी देखील उपलब्ध करून देणारी विविध दुकाने आहेत. येथे तुम्हाला सर्व प्रकारचे दागिने सहज मिळतील, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या.


 हेही वाचा – चेहऱ्याला सूट होईल असे झुमके कसे निवडायचे? वाचा

- Advertisment -

Manini