Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Fashion Fashion : महिलांसाठी असलेले विविध footwears आणि त्यांची नावं

Fashion : महिलांसाठी असलेले विविध footwears आणि त्यांची नावं

Subscribe

महिलांची फॅशन आजपर्यंत नेहमीच ऑफबीट राहिली आहे. त्यांचा पेहराव, मेकअप पासून ते फुटवेअरपर्यंत सर्व काही वेगळे आहे. यासोबतच त्यांच्याकडे इतके प्रकार आहेत की त्यांच्याबद्दल मुलींनाही माहिती नसते. अशा परिस्थितीत, जर आपण फुटवेअरबद्दल बोललो, तर त्यांच्यामध्ये अनेक प्रकार आहेत जे फॅशननुसार जातात. कपड्यांनुसार हे footwears घातल्यास ते देखील सुंदर दिसतात. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही खास फुटवेअर बद्दल जे मुली घालतात पण त्यांचे नाव माहित नसते.

All Kinds Of Shoes For Women & Guide To Shoes For Women | magicpin blog

- Advertisement -

1. बेली शूज-
जवळजवळ प्रत्येक मुलीला या प्रकारचे बूट घालणे आवडतात. हे शूज जीन्सवर तसेच सलवार सूट आणि ड्रेसवर सुंदर दिसतात. मात्र, गंमत म्हणजे याचे नाव फार कमी मुलींना माहीत आहे. समोरून गोल डिझाइन असलेल्या या शूजला बेली शूज म्हणतात.

Grey Comfortable And Soft Touch Elegant Look Party Ladies Flat Belly Shoes  For Parties at Best Price in New Delhi | Bhagwati Footwear

- Advertisement -

2. लोफर-
लोफर्स हे बेली शूजसारखेच असतात. परंतु जेव्हा ते घातले जातात तेव्हा ते पायाच्या वरच्या भागाला थोडे झाकलेले असतात. तसेच या प्रकारच्या शूजला शिलाई वरून दिसते. तसेच लोफर मध्ये खूप प्रकार असतात. लेदर लोफर्स, कापडी वर्क केलेले लोफर्स,अशातच हव्या त्या डिझाइन्स केलेले लोफर्स देखील आपल्याला मिळू शकतात.

 

30+ Pairs of Women's Smoking Loafers to Sport All Spring Long | Vogue

3. फ्लॅट सँडल्स-
पायात घातलेल्या चपला या अनेक नावांनी ओळखल्या जातात. अशातच स्लीपर्स आपण सगळेजण रोज वापरतो. पण सँडल्स आणि स्लीपर्स यामध्ये खूप फरक आहे. यासोबतच ग्लॅडिएटर सँडल देखील त्यापैकी एक म्हणून ओळखले जाते.

Bata Black Flat Sandals For Women [8] in Hyderabad at best price by Fancy  Foot Wear - Justdial

4. ऑक्सफोर्ड किंवा ब्रोग्स सँडल्स –
पुरुषांच्या फॉर्मल शूजप्रमाणे, ब्रॉग्स देखील महिलांसाठी येतात. त्यांना ऑक्सफर्ड किंवा ब्रॉग्स म्हणतात. या प्रकारच्या सँडल्स ऑफिस सूटवर शोभून दिसतात. तसेच या मुळे एक फॉर्मल लूक येतो.

Women's Vegan Oxfords and Derbys | Vegan Style

5. म्यूल्स सँडल्स –
तुम्ही ह्या प्रकारचे सँडल्स ट्राय करा. ज्यामध्ये हिल्स आणि फ्लॅट असे दोन्हीमध्ये या सँडल्स येतात. तसेच या प्रकारच्या सँडल्स जीन्स आणि ड्रेसवर असे सँडल्स सूट होतात. या सँडल्स संपूर्ण पाय झाकतात अशातच त्यांना कोणतेही लेस किंवा पट्टे नसतात. याशिवाय म्यूल्स सँडल्स मागच्या बाजूने म्हणजे टाचांच्या बाजूने ओपन असतात.

Buy Rilista Mules for Women Slip On Comfortable Pointed Toe Womens Loafers  Women's Flats for Women's Mules & Clogs, Pink, 8 at Amazon.in

 


हेही वाचा : High Heels घालताना समस्या येत असल्यास ‘या’ टीप्स करा फॉलो

- Advertisment -

Manini