Monday, April 15, 2024
घरमानिनीFashionतुमचे पाय पसरट असतील तर वापरा हे Footwear

तुमचे पाय पसरट असतील तर वापरा हे Footwear

Subscribe

कोणताही लूक स्टयल करताना तुम्ही तुमच्या बॉडी शेप आणि लेटेस्ट फॅशनकडे खास लक्ष दिले पाहिजे. जेणे करून तुमचा लूक आणखी आकर्षक दिसून येईल. जेव्हा आपण स्टायलिंगबद्दल बोलतो, तेव्हा कपडे आणि एक्सेसरीझनंतर गोष्टी येते ती म्हणजे मॅचिंग फुटविअर निवडण्याची येते.

#Feet, #SneakerShoes, #ShoesStyleStand, #BellySandals, #PumpHeels, #Fashion,footwear

- Advertisement -

तुम्हाला मार्केटमध्ये अनेक प्रकराचे फुटविअर डिझायन आणि पॅटर्न मार्केटमध्ये सहज दिसनून येताता. परंतु, प्रत्येक फुटविअरचा डिझायन आणि आकार वेगवेगळा असतो. योग्य फुटविअर निवडताना तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, फुटविअरसाठी तुम्ही तुमचे पाय रुंद असेल, तर त्याच्यासाठी ट्रेंडी डिजाइंस, रुंद पाया खूप सुंदर दिसून येईल. त्याचबरोबर या स्टाइलिश फुटविअरसोबत चांगल्या टिप्स देखील देणार आहोत, ज्याने तुमचा लूक अप-टू-डेट दिसेल.

- Advertisement -

स्नीकर शूज

स्नीकर शूजमध्ये तुम्हाला अनेक प्रकार दिसून येतील. या प्रकारच्या स्नीकरमध्ये, तुमचे पाय शूजच्या आकारात दिसतील. तुम्ही हे स्नीकर वेस्टर्न लुकमध्ये शॉर्ट ड्रेसेस आणि जीन्ससोबत घालण्यासाठी तुम्हाला अनेक पर्याय दिसून येतील. आजकाल तुम्हाला यामध्ये अनेक फॅन्सी डिझाईन्स देखील मिळतील, जे तुम्ही पारंपारिक पोशाखांसह देखील परिधान करू शकता.

शूज स्टायल स्टँडल

तुम्हाला जर आरामदायसोबत स्टायलिश दिसायचे असेल तर असे ही काही शूज आहेत. जे तुम्हाला सिंपल आणि कम्फर्टेबल फुटविअर तुम्ही खालू शकता. या फुटविअरला फॅब्रिक खूप सॉफ्ट असतो आणि हे तुम्ही ट्रेडिशनलपासून ते वेस्टर्न लूकवर देखील घालू शकता.

बेली सँडल

रुंद पाय झाकण्यासाठी बेली हील्स उपयुक्त ठरतील. त्याच वेळी, तुम्ही या प्रकारचा बेली सर्व प्रकारच्या लुकमध्ये घालू शकता. आम्‍ही तुम्‍हाला सांगतोय की, तुम्‍हाला जवळपास 300 ते 500 रुपयांच्‍या बाजारात अशाच प्रकारचे सँडल सहज मिळतील. त्याच वेळी, तुम्हाला बाजारात अनेक फॅन्सी डिझाईन्स सहज दिसतील.

पंप हील्स

तुम्हाला पाया जर कव्हर करायचे असेल आणि स्टायलिश सुद्धा दिसायचे असेल तर पंप हील्स तुमच्यासठी परफेक्ट पर्याय आहे. या हील्स तुम्ही पार्टी लूकपासून ते फॉर्मल वियरपर्यंत घालून शकता. याव्यतिरिक्त तुम्ही यासारख्या हील्स साडीवर देकील कॅरी करू शकतात.


हेही वाचा – Short Dress… वर वापरा ‘हे’ स्टायलिश Footwear

- Advertisment -

Manini