Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Fashion LGBTQ सौंदर्य स्पर्धेत पत्नीला 2nd Runner Up मिळाल्याने पती संतप्त

LGBTQ सौंदर्य स्पर्धेत पत्नीला 2nd Runner Up मिळाल्याने पती संतप्त

Subscribe

ब्राझीलमध्ये LGBTQ+सौंदर्य स्पर्धा ( LGBTQ Beauty Pageant) नुकतीच पार पडली. या स्पर्धेत पत्नीला 2nd रनर अप झाल्याचे तिच्या पतीला न आवडल्याने त्यांने मंचावर येऊन क्राउन फेकून देत गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या स्पर्धेचे नाव माटो ग्रोसो 2023 (Mato Grosso 2023) या स्पर्धेचे नाव असून दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धा शनिवारी आयोजित करण्यात आली होती.

मिस गे माटो ग्रोसो 2023 या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात इमानुएली बेलिनी आणि नॅथली बेकर या दोघी पोहोचल्या होत्या. या स्पर्धा कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल होते. प्रथेप्रमाणे हा क्राऊन इमानुएली बेलिनी आणि नॅथली बेकर या दोघींच्या डोक्यावर ठेवून लोकांना संमभ्रमात टाकण्याचा खेळ सुरूच होता. या स्पर्धेच्या सेवच्या क्षणीचा विजेत्याची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत इनानुएली बेलिनी या स्पर्धेची विजेता ठरली. यानंतर नॅथली आणि बेलिनी या दोघींनी एकमेकांच्या गळाभेट देखील घेत शुभेच्छा दिल्या. विजेता बेलिनीच्या डोक्यावर क्राऊन ठेवताना नॅथलींचा पती मंचावर आला आणि त्यांने रागाच्या भरात क्राऊन हिसकावून तो जमीनीवर फेकला. यानंतर पुन्हा एकदा त्यांनी क्राऊन घेऊन जमीनीवर जोरदार आपटला. यानंतर पत्नीला मंचावर ओढून घेऊन गेला. हा संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sach Kadwa Hai (@sachkadwahai)

- Advertisement -

जून महिना हा Pride Month म्हणून ओळखला जातो. यात उद्देशाने LGBTQ लोकांना समर्थनर्थ या स्पर्धेचे आयोजन केले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आणि ट्वीटरवर व्हायरल होत आहे. यी Bruno Guzzo या ट्वीटर अकाऊंट आणि sachkadwahai या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.


- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत ‘या’ ठिकाणी मिळते सर्वात स्वत दरात Artificial jewellery

 

- Advertisment -

Manini