Friday, April 26, 2024

Fashion

Summer Fashion : समर लूकसाठी लाँग स्कर्ट बेस्ट

स्कर्टमुळे तुम्ही अगदी स्टायलिश आणि एलिंगट दिसता. स्कर्ट हा पेहराव भारतीय आणि भारताबाहेरील सर्वच महिलांचा आवडता पेहराव आहे. शिवाय स्कर्टमुळे तुम्हाला आरामदायकदेखील वाटते. प्रत्येक स्रीच्या वॉर्डरोबमध्ये स्कर्ट हा असायलाच...

स्किन ग्लोइंगसाठी प्या या फळाचा ज्यूस

निरोगी आणि चमकदार त्वचा प्रत्यक्ष महिलेला हवी असते. यासाठी महिला स्किनकेअरच्या अनेक टिप्स फॉलो करत असते. जसे की,...

Mehndi Tips : मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी करा ‘हे’ उपाय

लहान मुलगी असो व मोठ्या स्त्रिया , सर्वांनाच मेहंदी (Mehndi) लावणे खूप आवडतं. मेहंदी तुमच्या सौंदर्यात तर भर...

Perfect Jeans Tips : बॉडी शेपनुसार योग्य जीन्स कशी निवडावी?

डेनिम ही आजच्या काळातील फॅशन आहे. जवळपास सर्वजण डेनिम वापरतात. हा असा एक प्रकार आहे जो  प्रत्येक मुलीच्या...

banarasi Silk saree-रॉयल लूक देणाऱ्या बनारसी साडीचा ट्रेंड

ह्ल्ली लग्न समारंभ असो की सणवार अथवा पार्टी, महिलांची पहीली पसंती असते ती बनारसी साडी. यामुळे बनारसी साडी...

Potli Bags : जुन्या साड्यांपासून बनवा सुंदर पोटली बॅग

सणासुदीला बहुतेक महिलांना साडी नेसणे आवडते. साडी तुमच्या सौंदर्यात भर घालते. प्रत्येक भारतीय स्त्रीच्या कपाटात तुम्हाला विविध प्रकारच्या साड्या आढळतील. यापैकी काही साड्या साध्या...

ऑफिससाठी फूटवेअर स्टायलिंग टिप्स

ऑफिसला जाणाऱ्या वर्किंग वुमन बहुधा कोणत्या प्रकारच्या फुटवेअर घालायच्या याबाबतीत संभ्रमात असतात. ऑफिसमध्ये आपला लूक परफेक्ट आणि स्टायलिश असावा अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते....

High Heels : हाय हिल्स घातल्यावर पाय दुखतात? ‘हे’ करा उपाय

पार्टी असो किंवा कॉर्पोरेट मीटिंग, हाय हिल्स हा महिलांच्या पेहरावाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या हिल्स उपलब्ध आहेत आणि महिलाही त्यांच्या आवडीनुसार...

प्लेन साडीवर ब्लाउज कसा निवडाल?, पाहा ‘या’ सेलिब्रिटींचे लूक्स

बॉलिवूड हे असे क्षेत्र आहे ज्याचे अनुकरण आपण बऱ्याच बाबतीत करत असतो. यातील अनेक गोष्टी नेहमीच टॉपवर राहिल्या आहेत. यातीलच एक गोष्ट म्हणजे फॅशन....

ब्लॅक साडी स्टाईल करण्याचे प्रकार, पाहा ‘या’ सेलिब्रिटींचे लूक्स

काळा हा एक अतिशय एव्हरग्रीन रंग आहे. अनेकांना या रंगाचे कपडे घालणे खूप आवडते. काळा रंगातील वेगवेगळ्या प्रकारची कपडे अनेकजण स्टाईल करत असतात. काळ्या...

लग्नासाठी ज्वेलरी खरेदी करताय, लक्षात घ्या ‘या’ गोष्टी

लग्न ठरल्यावर सगळ्यात महत्वाची असते ती खरेदी. लहेंगा, साडी यांची खरेदी खूप वेळ घेऊन पारखून केली जाते. मात्र दागिन्यांची खरेदी कपड्यांशी सुसंगत नसते. मुलीसाठी...

पहिल्यांदाच साडी नेसणार आहात? मग ‘या’ गोष्टी लक्षात घ्या

कोणत्याही विशेष प्रसंगी बहुतेक महिला साडी नेसणे पसंत करतात. साडी नेसणे वाटते तितके सोप्पे नसते. विशेषतः जेव्हा आपण पहिल्यांदा साडी नेसतो. पण जर तुम्ही...

परफेक्ट फिटिंग ‘ब्रा’ वापरण्याचे फायदे

ब्रेस्टला शेपमध्ये ठेवण्यासाठी 'ब्रा' घातली जाते. यासाठी 'ब्रा'ची योग्य फिटिंग असणे फार गरजेचे असते. अन्यथा संपूर्ण दिवसभर अनकंम्फर्टेबल वाटत राहते. 'ब्रा' ही विविध साइज...

‘साडी जुनी, आयडिया नवी’, करा साड्यांचा भन्नाट वापर

सणाच्यावेळी प्रत्येकाला सर्वांपेक्षा वेगळे आणि सुंदर दिसण्याची इच्छा असते, विशेषत: जेव्हा महिलां अशी इच्छा असते. सणासुदीला बहुतेक महिलांना साडी नेसणे आवडते. साडी तुमच्या सौंदर्यात...

जुन्या साडीच्या बॉर्डर पासून बनवा ‘हे’ आऊटफिट

फॅशन ट्रेंड दररोज बदलत राहतात आणि बाजारात काहीतरी नवीन दिसू लागते. आजकाल बदलत्या काळात आपण नवीन कपडे घेतो त्यामुळे काही कपडे कपाटात बंद राहतात....

Manini