Thursday, April 18, 2024
घरमानिनीFashionस्टायलिश दिसण्यासाठी 'हे' हॉट टॉप्स जीन्ससोबत ट्राय करा

स्टायलिश दिसण्यासाठी ‘हे’ हॉट टॉप्स जीन्ससोबत ट्राय करा

Subscribe

प्रत्येक मुलीला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे स्टाईल करायला आवडतात. काहींना एथनिकसोबत काही खास स्टाइल करायला आवडतात तर काहींना वेस्टर्नसोबत वेगळा लुक करायला आवडतो. असे अनेक आऊटफिट्स आहेत जे आपण वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकतो.

यापैकी एक म्हणजे हॉट पॅन्ट आहे. आजकाल मुलींना या प्रकारच्या पॅन्टची स्टाईल करायला खूप आवडते. यामध्ये त्या स्टायलिश दिसण्यासोबतच मस्त देखील दिसतात. पण बरेचदा असे होते की टॉप स्टाईल करताना तो कोणत्या पद्धतीने करायचा हे समजत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही हे पर्याय नक्की ट्राय करा. यामुळे तुमचा लुक अधिक स्टायलिश दिसेल.

- Advertisement -

1. हॉट पँटसोबत व्ही-नेक टॉप घाला

जर तुम्हाला डीप नेकलाइन असलेले टॉप्स घालायला आवडत असतील तर तुम्ही हॉट पँटसोबत असे टॉप्स स्टाईल करू शकता. तुम्ही या प्रकारचे टॉप्स कट स्लीव्हजमध्येही खरेदी करू शकता आणि तुम्हाला ते फुल स्लीव्हजमध्येही मिळतील. जर तुम्हाला हा लूक स्टायलिश बनवायचा असेल तर तुम्ही यासोबत श्रग घालू शकता. ते देखील तुम्हाला छान वाटेल. जर तुम्हाला पार्टीसाठी असा लुक तयार करायचा असेल, तर तुम्ही लूकमध्ये काही जंक ज्वेलरी घालू शकता. अशातच तुम्ही हा टॉप सोप्या पद्धतीनेही स्टाईल करू शकता.

This Comfy Puff Sleeve Blouse Is on Sale for $23

- Advertisement -

2. हॉट पॅन्टवर ऑफ शोल्डर टॉप घाला

अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे टॉप स्टाइल करायला आवडतात . अशावेळी हॉट पँटसोबत ऑफ शोल्डर टॉप स्टाइल करू शकता. या स्टाइलचे टॉप्स खूप स्टायलिश दिसतात. यामध्ये तुम्ही वेगवेगळे रंग आणि डिझाइन्स ट्राय करू शकता. रात्रीच्या पार्टीसाठी या प्रकारचा टॉप सर्वोत्तम पर्याय आहे. म्हणूनच बहुतेक मुलींना ही स्टाइल करायला आवडते. या प्रकारचे टॉप्स तुम्हाला बाजारात चांगल्या डिझाईन्समध्ये देखील मिळतील.

How to Style Off the Shoulder Dress for Different Occasions (Part 1)

3. हॉट पॅन्टवर वन शोल्डर टॉप घाला

जर तुम्‍ही डेटवर जाण्‍याचा विचार करत असाल आणि तुम्‍हाला वन शोल्डर टॉप स्‍टाईल करायचा असेल तर यासाठी तुम्ही हॉट पॅन्ट घालू शकता. तसेच या स्टाइलचे टॉप्स अतिशय स्टायलिश दिसतात. विशेष म्हणजे अशा टॉप्समुळे मस्त लुकही येतो. या आऊटफिटवर तुम्ही नेकलेस, कानातले आणि हाय हील्स स्टाइल करू शकता. तसेच यावर तुमच्या लुकनुसार मेकअप करा. यामुळे तुम्हाला परफेक्ट लूक मिळू शकेल.

 


हेही वाचा : 

ऑफिस पार्टीमध्ये नक्की ट्राय करा ‘हे’ वेस्टर्न लूक

- Advertisment -

Manini