Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- 1 वाटी साखर
- 1 वाटी दूध
- 1 ते 2 वाटी रवा
- 1 ते 2 वाटी मिल्क पावडर
- 1 ते 2 चमचे वेलची पूड
- सुक्यामेव्याचे काप
- तूप
Directions
- सर्व प्रथम गाजरची साल काढून स्वच्छ धुवून घ्या.
- आता गाजर चांगलं किसून घ्या.
- मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
- आता कढईत रवा तूप न वापरता मंद आचेवर खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या.
- चांगला भाजून घेतल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
- कढईत 3 ते 4 चमचे तूप घालून किसून घेतलेलं गाजर घाला.
- चांगलं 7 ते 8 मिनिट वाफ येई पर्यत परतून घ्या.
- आता यामध्ये दूध घालून आटेपर्यंत शिजु द्या.
- नंतर यामध्ये साखर घाला.
- साखर विरघळली की त्यामध्ये रवा, मिल्क पावडर घालून मिक्स करा.
- नंतर झाकण ठेवूनमंद आचेवर ठेवून सर्व एकत्र चांगले शिजु द्या.
- शेवटी वेलची पूड घाला.एका परातीत बटर पेपर ठेवून त्या बटर पेपरवर तूप लावा तयार केलेलं मिश्रण घाला. तयार केलेल्या मिश्रणावर सुक्या मेव्याचे काप पसरवा. थंड झाल्यावर त्या मिश्रणाला बर्फीचा आकार द्या. मस्त गाजर बर्फी तयार आहे.