Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealthवाढलेलं पोट कमी करण्यासाठी भात शिजवताना 'या' चुका टाळा

वाढलेलं पोट कमी करण्यासाठी भात शिजवताना ‘या’ चुका टाळा

Subscribe
वाढलेलं पोटासह वजन कमी करण्यासाठी अनेक जण हर तरेने पर्यंत करतो . कोणी ग्रीन टी घेत तर कोणी हेल्दी डाएट फॉलो करत कोणी जिमचा पर्याय निवडत . अनेकदा भातही बंद केला जातो. भात खाल्ल्यामुळे वजन वाढतं. असा अनेकांचा समज आहे . मात्र तरीही वजन काही कमी होत नाही. साऊथ इंडियन लोक दिवसरात्र भात खात असतात. मग तरीदेखील त्यांचं वजन वाढतं नाही. असे का ? चला तर पाहुयात …
Weight Loss Tips | 'या' सवयी बदला, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल; जाणून घ्या

दक्षिण भारतातील लोक भात करण्यासाठी पॉलिश न केलेल्या तांदळाचा उपयोग करतात तसेच . भात शिजवण्यासाठी कुकरचा वापर न करता भांड्याचा उपयोग करतात आणि त्यावर येणारा फेस ते लोक काढून टाकतात.

From biryani to khichdi: These Indian rice dishes will surprise and delight  every foodie

- Advertisement -

भात शिजवताना ‘या’ चुका टाळा 

दोन ते तीनवेळा पॉलिश केलेला तांदूळ विकत घेणे टाळा, भात व्यवस्थित न शिजवता खाऊ नका. तसेच वेट लॉससाठी रात्री न भात खाता दुपारच्या वेळी भात खाणं सुरु करा. 

ब्राऊन राईस 

 व्हाईट राईसऐवजी ब्राऊन राईसचा वापर करा.मिळालेल्या माहितीनुसार पांढऱ्या भाताऐवजी जर तुम्ही ब्राऊन राईस खायला सुरूवात केली तर वजन कमी होण्यास मदत होईल . ब्राऊन राईसचा आहारात समावेश करत दररोज 30 मिनिटं वेगाने चालल्यास फायदा होतो. 


हेही वाचा ; वाढलेलं पोट कमी करण्यासाठी भात शिजवताना ‘या’ चुका टाळा https://www.mymahanagar.com/lifestyle/want-to-gain-weight-naturally-consume-ghee-and-jaggery/675450/

- Advertisment -

Manini