Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health Climate Change : हवामानातील बदल आणि मुलांचे आजार

Climate Change : हवामानातील बदल आणि मुलांचे आजार

Subscribe

उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा या वातावरणात अनेक प्रकारचे बदल जाणवू लागतात. या बदलांचा थेट संबंध आपल्या शरीरावर होतो. तसेच लहान मुलांच्या आरोग्यावर याचा परिणाम लगेच झालेला दिसून येतो. जागतिक हवामान बदलाच्या परिणामांमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो . पूर, चक्रीवादळ आणि आग यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

वातावरणातील बदलामुळे तसेच घरामधील बदल, अन्नसुरक्षेला धोका आणि कौटुंबिक उपजीविकेचे नुकसान यामुळे मुलांवर परिणाम होतो. मुलांवरील परिणाम सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे देखील होत असतो. आरोग्य महामारीमुळे लहान मुलांच्या दागवण्याचा धोका वाढू शकतो. हवामान बदलाचे परिणाम दोन मुख्य परिमाणांत येतात: प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, त्वरित किंवा पुढे ढकललेले. मुलाच्या शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांमध्ये मृत्यू आणि दुखापत, उष्णतेचे आजार, पर्यावरणातील विषारी द्रव्यांचा संपर्क , संक्रमण आणि उष्ण तापमानात उद्भवणारे इतर आजार यांचा समावेश होतो.

- Advertisement -

Mental Health in Kids With Chronic Illness

अशी घ्या लहान मुलांची काळजी-

  • लहान मुलांची इम्युनिटी कमजोर असते ज्यामुळे त्यांना संसर्ग लगेच होतो.
  • ज्यामुळे त्यांचा शरीरावर लगेच बदल होतात.
  • सर्दी,खोकला,डोकेदुखी या मुलांना सर्रास होणारा त्रास आहे. पण यामागची कारणे काय हे बघायला हवीत. आणि त्यानुसार उपचार करायला हवेत.
  • लहान मुलांना थंड वस्तू खाऊ देऊ नका.
  • उबदार आणि घरातील अन्न जेवण मुलांना खायला सांगा.
- Advertisement -

Urgent need to address mental health effects of climate change, says report

  • मुलांना हायड्रेड ठेवण्यासाठी नारळाचे पाणी,फ्रुट ज्युस,गरम पाणी,दही,ताक अशी पेय पिण्यास द्या.
  • उन्हामधून खेळून आल्यावर लगेच मुलांना पाणी देऊ नका.
  • मुलांच्या हायजिन खाण्याकडे जास्त भर द्या. जेणेकरून मुलं बाहेरचे खाऊन आजारी पडणार नाहीत.
  • लहान मुलांच्या कपड्यांवर अनेक प्रकारचे किटाणू असतात. ज्यामुळे आजार त्यांना लगेच पकडतो.
  • यामुळे लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्षपूर्वकपणे काळजी घ्या.

हेही वाचा : एकच Tooth Brush किती वेळ वापरला पाहिजे? वाचा तज्ञ काय म्हणतात

- Advertisment -

Manini