महिलांनी त्यांच्या प्रत्येक अवयवांची काळजी घेणे ही सध्या काळजी गरज आहे. तसेच मेथी हि जरी कडू असली तरी त्याचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच मेथीचे पदार्थ कोणत्या ना कोणत्या प्रकारे महिलांच्या शरीरात जायला हवेत. जेणेकरून कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही.
- Advertisement -
मेथीच्या दाण्याचे ‘हे’ आहेत विशेष फायदे-
- मेथीच्या बिया टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्सची पातळी वाढवतात.
- तसेच पुरुष आणि महिला दोघांमध्ये लैंगिक इच्छा आणि तग धरण्याची क्षमता वाढवण्यास मेथीचे दाणे मदत करतात.
- मेथीचे दाणे सेवन केल्यास छातीत जळजळ, पोट खराब होणे, अपचन अशा समस्या होत नाहीत.
- आईच्या दुधाचा प्रवाह वाढतो. बाळाला योग्य प्रमाणात दूध मिळते.
- मासिक पाळीतील अडथळे कमी करण्यासाठी भिजवलेली मेथी किंवा त्याचे चूर्ण करून खावे.
- मेथीचे दाणे फक्त अंतर्गतच नाही तर शरीराच्या बाह्य भागांवर जसे की त्वचा आणि केसांवर अत्यंत प्रभावी आहेत.
- मेथीचे दाणे हे लोह आणि प्रथिनांचे समृद्ध स्त्रोत आहेत.
- जे केसांच्या परिपूर्ण वाढीसाठी आवश्यक पोषक असतात.
- मेथीची बारीक पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग दूर होतात.
- मेथीची पाने चेहऱ्यावरील सूज कमी करते.
- तोंड आल्यास, घसा बसल्याच मेथीची पाने भिजवलेल्या पाण्याने गुळण्या करा. त्यामुळे आराम मिळतो.
हेही वाचा : बडीशेप करेल Body Detox, आणि वेट लॉस
- Advertisement -
- Advertisement -