Thursday, April 25, 2024
घरमानिनीHealthOral Sex ओरल सेक्समुळे कॅन्सर होतो का?

Oral Sex ओरल सेक्समुळे कॅन्सर होतो का?

Subscribe

ओरल सेक्स बद्दल बोलताना थोडी काचकुच केली जाते. यामुळेच बहुतांश जणांना या बद्दलच्या काही गोष्टी माहिती नसतात. याला फोरप्ले पैकी एक अॅक्ट मानले जाते. फिजिकल प्लेजरसाठी सुद्धा हा एक उत्तम ऑप्शन आहे. पण ओरल सेक्समुळे कोणता आजार होऊ शकतो का? गुगलवर याबद्दल सर्च केल्यास प्रथम असे दाखवले जाईल हे खरंच सुरक्षित आहे का?

सर्वसामान्यपणे ओरल सेक्सच्या कारणास्तव कॅन्सर होऊ शकतो. घश्याच्या इंफेक्शन संबंधित समस्या उद्भवू शकतात. ओरल सेक्समुळे ह्युमम पॅपिलोमा वायरस पसरु शकतो. हा वायरस खुप खतरनाक होतो आणि शरिरात विविध प्रकारचे आज उद्भवू शकतात. यामुळे गळ्याच्या आतमध्ये कॅन्सर होऊ शकतो. या कॅन्सरला ओरल फैरिंजीयल कॅन्सर असे म्हटले जाते.

- Advertisement -

खरंतर अनप्रोटेक्टेड ओरल सेक्समुळे तो पसरु शकतो. यासाठी जर कंडोमचा वापर केल्यास तर समस्या उद्भवणार नाही. बहुतांश लोकांना असे वाटते की. कंडोम केवळ जेनिटल एरिया किंवा फिजिकल इंसर्शन दरम्यानच कामी येते. पण असे नाही. ओरल सेक्शुअल प्लेजरसाठीसुद्धा कंडोमचा वापर करावा. कोणत्याही सेक्शुअल अॅक्ट दरम्यान कंडोम मदतशीर ठरते.

- Advertisement -

फिमेल कंडोमचा वापर अलीकडल्या काळात सुरु झाला आहे. पण ओरल सेक्स दरम्यान पुरुषांनी कंडोम घातलं पाहिजे. फिमेल कंडोमचा वापर प्रेग्नेंसी टाळण्यासाठी केला जातो. सेक्शुअल हेल्द जर उत्तम नसेल तर पार्टनर्स मध्ये इंटिमेसी कमी होण्याचा धोका सुद्धा उद्भवू शकतो.

ओरल सेक्शुअल हेल्थ संबंधित फॅक्ट्स
-HPV च्या कारणास्तव घश्यात प्री-कॅन्सर सेल बदलू शकतात
-स्मोकिंग आणि अल्कोहोलच्या कारणास्तव ओरल सेक्शुअल हेल्थ अधिक खराब होऊ शकते
-ओरल कॅन्सरच्या कारणास्तव तोंडाजवळील टिश्यूत डिस्कलरेशन होऊ शकते
-अल्सरची समस्या उद्भवू शकते


हेही वाचा- महिलांनी Vigra खाल्ल तर काय होईल?

- Advertisment -

Manini