Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthदोन मुलांमध्ये ठेवा 'एवढे' अंतर

दोन मुलांमध्ये ठेवा ‘एवढे’ अंतर

Subscribe

बाळाचा जन्म हा कोणत्याही आई वडिलांसाठी स्वर्गाहून सुंदर अनुभूती देणारा अनुभव असतो. अनेक पती-पत्नी एका पेक्षा अधिक मुलांचा विचार करतात. मात्र, असे करताना अनेक कपल्सना दोन मुलांमधील अंतर किती ठेवावे याची कल्पना नसते. परिणामी, आईला आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

हेही वाचा ; गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर कसा टाळाल?

- Advertisment -

Manini