Prepare time: 10 min
Cook: 15 min
Ready in: 30 min
Ingredients
- कट (पुरण काढून झाल्यावर उरलेला पाणी) - 2 वाटी
- तेल - 2 चमचे
- मोहरी - 1 चमचे
- हिंग - 1 चिमूट
- कढीपत्ता - 7-8 पाने
- हळद - 1/2 चमचे
- लाल तिखट - 1 चमचे
- धणे-जिरे पूड - 1 चमचे
- गोडा मसाला किंवा गरम मसाला - 1 चमचे
- चिंच गूळ पाणी - 2 चमचे
- मीठ - चवीनुसार
- कोथिंबीर - सजावटीसाठी
Directions
- कढईत तेल गरम करून मोहरी घाला.
- मोहरी तडतडल्यावर हिंग आणि कढीपत्ता घाला.
- त्यांतर हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड आणि गोडा मसाला घालून चांगले परतून घ्या.
- कट (पुरणाचा काढा) घालून व्यवस्थित ढवळा.
- त्यात चिंच-गूळ पाणी आणि मीठ घाला व ५-७ मिनिटे उकळू द्या.
- गॅस बंद करून वरून कोथिंबीर घाला.
- गरमागरम कटाची आमटी पुरणपोळी, भात किंवा भजीसोबत सर्व्ह करा