Prepare time: 10min
Cook: 15 min
Ready in: 30 min
Ingredients
- दूध - 7 ते 8 कप
- वेलची पूड - 2 चमचे
- केशर - चिमूटभर
- बदाम - 9 ते 10
- लिंबाचा रस
- साखर - 2 कप
Directions
- बासुंदी बनवण्यासाठी खोल तळाचा पॅन घ्यावा. या पॅनमध्ये मध्यम आचेवर दूध गरम करून घ्या.
- दूध सतत ढवळत राहावे, दूधाला उकळी आल्यावर गॅस बंद करा.
- दुधाचा पोत जाडसर झाला की, त्यात लिंबाचा रस घाला आणि पुन्हा मंद आचेवर 7 ते 8 मिनिटे उकळवा.
- तयार मिश्रणात साखर घाला आणि मिक्स करून घ्या.
- तयार दूध बाऊलमध्ये काढून घ्या, त्यात केशर आणि वेलची पूड टाका.
- तुमची झटपट तयार होणारी मलईदार बासुंदी तयार झाली आहे.