Prepare time: 5 min
Cook: 5 min
Ready in: 10-12 mins
Ingredients
- भोपळ्याच्या फोडी - 1 ते 2 वाटी
- सफरचंद - 1
- लिंबाचा रस
- किसलेल्या आल्याचा तुकडा
- मीठ
Directions
- भोपळा चिरून शिजवून घ्यावा.
- भोपळा शिजल्यावर थंड करण्यास ठेवावा.
- सफरचंदाची साल काढून ते चिरून घ्यावे.
- ज्यूसरमध्ये भोपळ्याचे तुकडे, आल्याचा तुकडा, सफरचंदाचे काप टाकून बारीक करून घ्यावे.
- तयार ज्यूस गाळून एका ग्लासात ओतावा.
- तयार ग्लासात मीठ आणि लिंबाचा रस टाकावा.
- तुमचा समर स्पेशल हेल्दी भोपळ्याचा ज्यूस तयार झाला आहे.