Sunday, December 3, 2023
घरमानिनीKitchenDiwali Faral Recipe : नाचणीची खुसखुशीत नानकटाई

Diwali Faral Recipe : नाचणीची खुसखुशीत नानकटाई

Subscribe

दिवाळीच्या फराळात सर्वात पौष्टिक घटक म्हणजे नाचणिची नानकटाई आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोप्पा आहे. तसेच कमी गोड आणि खायला अगदी सहज असणारा हा पदार्थ टेस्टला सुद्धा खूप छान लागतो.

साहित्य

  • 1 कप नाचणी पिठ
  • 1/3 कप साजुक तुप
  • 2 टेबलस्पुन गव्हाच पिठ
  • 1/2 कप पिठिसाखर
  • 1/2 टिस्पुन बेकिंग पावडर
  • 2 टिस्पुन दुध
  • 1 टिस्पुन कोको पावडर
  • 1 टिस्पुन तुकडा काजु / चारोळी
  • कटलेट करण्याचा कोणताही साचा

NACHANI NANKHATAI 400 – neelamfoodland-mum

- Advertisement -

कृती

  • सर्वात प्रथम नाचणिच पिठ, साखर, बेकिंग पावडर, गव्हाचपिठ नीट चाळुन घ्यायच.
  • नंतर या मिश्रणात तुप घालुन व दुध घालुन त्याचा छान गोळा तयार करून घेणे.
  • हे झाल्यावर नंतर कटलेटच्या साच्याला तुप लावुन नानकटाई बनवणे आणि वरुन त्याला काजू किंवा चारोळी लावणे.
  • आणि यानंतर हे नानकटाई कुकरमध्ये 20 मिनिट बेक करणे.
  • आता नाचणिची खुसखुशीत नानकटाई तयार झाली आहे.

________________________________________________________________________

हेही वाचा : Diwali Recipe : रव्याचे अनारसे

- Advertisement -

 

- Advertisment -

Manini