Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Kitchen कांदा किसताना करू नका 'या' चुका

कांदा किसताना करू नका ‘या’ चुका

Subscribe

भारतीय पदार्थांमध्ये कांदा हा अविभाज्य पदार्थ म्हणून जास्त ओळखला जातो. कांद्याशिवाय स्वयंपाक पूर्ण होतच नाही. पण अनेकांना कांदा बारीक चिरायला अजिबात जमत नाही. त्यामुळे कांद्याच्या मोठमोठ्या फोडी दिसून येतात. पण काही भाज्यांमध्ये किंवा आमटीमध्ये, कोशिंबीरमध्ये बारीक चिरलेला कांदाच चांगला लागतो. अशातच हे सर्वांनाच ते जमते असं नाही. तसेच जर का तुम्हाला सुद्धा कांदा कापण्यात काही अडचणी येत असतील तर या टिप्स वापरून पहा…

  • कांदा कापण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की, कांदा ताजा असावा आणि संपूर्णतः कोरडा असावा.
  • कांदा बाहेरून ओलसर लागत असेल तर त्याला थोडा वेळ हवेत ठेवावा. त्यानंतरच तो कापायला घ्यावा.
  • असं केल्यामुळे कांदा कापताना तुमची बोटं सरकरणार नाहीत आणि हात कापण्याची भीतीही राहणार नाही.
  • कांद्याची एक विशिष्ट चव असते. ती योग्य पदार्थांमध्ये तितक्याच प्रमाणात असायला हवी.

Simple And Effective Hack To Chop Onions Without Tears - Pragativadi

  • कांद्याचे मोठे तुकडे राहिल्यास त्याचा योग्य स्वाद येत नाही.
  • त्यामुळे बारीक कांदा चिरल्याने त्याची चव तर लागतेच पण तो पदार्थांमध्ये योग्य पद्धतीने मिक्स होऊन पूर्ण शिजतो.
  • कांदा देठ्याशिवाय कापू नका जरा का कांद्याचे देठ तुम्ही काढले तर कांदा कापण्यास कठीण जातो.
  • कांदा बारीक चिरलात तर त्याची चव जास्त छान लागते जर का कांदा जाड राहिला तर पदार्थांची चव जाते.

हेही वाचा : Health Tips : सैंधव मिठाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini