गोकुळाष्टमी आणि दहीहंडीला प्रत्येक घरात गोडाचा पदार्थ आवडीने श्रीकृष्णासाठी केला जातो. तसेच यंदाच्या दहीहंडीला तुम्ही सुद्धा घरी बनवा गोड मालपोअे. जाणूनघेऊया मालपोअे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती…
साहित्य
- 2 वाट्या गव्हाच पिठ
- 1 वाटी चिरलेला गुळ
- 1 टेबलस्पुन रवा
- 1 टिस्पुन वेलचीपुड
- 2 टेबलस्पुन तेल किंवा तुप
- चिमुटभर मिठ
- 1 वाटी दुध
कृती
- सर्वप्रथम गुळ बारीक चिरुन थोड्या पाण्यात विरघळून घ्या.
- यानंतर त्यात गव्हाच पिठ,रवा आणि मिठ आणि दुध घालुन चांगले मिक्स करा.
- गरज लागली तर त्यात अजुन पाणि किंवा दुध वापरा.
- पोळे काढण्याएवढे पातळ पिठ करा आणि 15/20 मिनिटे हे पोळे शिजवून तसेच ठेवा.
- तव्यावर थोडे तेल किंवा तुप घालुन त्यांवर पोळे पातळ पसरुन थोडे थोडे तेल सोडुन दोन्ही बाजुने चांगले खरपूस भाजुन घ्या.
हेही वाचा : Recipe: गोपाळकाला स्पेशल दही काला
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -