Wednesday, October 4, 2023
घर मानिनी Kitchen गोकुळाष्टमीला कृष्णासाठी बनवा पंजिरी

गोकुळाष्टमीला कृष्णासाठी बनवा पंजिरी

Subscribe

गोकुळाष्टमीला श्री कृष्णासाठी सगळेजण घरात वेगवेगळे गोड पदार्थ करतात. अशातच हा पदार्थ शरीरासाठी अतिशय फायदेशीर असून बहुतेक घरात हा पदार्थ केला जातो. तुम्ही सुद्धा यंदाच्या गोकुळाष्टमीला घरी बनवा पंजिरी

साहित्य

  • 2 कप गव्हाचे पीठ
  • 1 कप तूप
  • 3/4 कप गूळ/साखर
  • 1/2 मखाणे
  • 2-3 चमचे नारळाचा रस
  • 2 चमचे खरबूजच्या बिया
  • 1/4 कप बदाम
  • 1/4 कप काजू
  • 2 चमचे मनुका
  • 2 चमचे खसखस
  • 1/4 टीस्पून आले पावडर

देसी पंजीरी-पुराना दर्द,थकान,कमज़ोरी दूर करे,माइग्रेन आँखों की कमज़ोरी, इम्यूनिटी बूस्टर पंजीरी | Desi Panjiri Recipe | Amma Ki Thaaliकृती

  • वर दिलेले सर्व साहित्य एकत्र मिक्स करा. अशातच तुम्ही तुमच्या इच्छेनुसार त्यात ड्रायफ्रुट्स टाकू शकता.
  • आता एक मोठी कढई घ्या. त्यात तूप टाका आणि पीठ हलके सोनेरी होईपर्यंत शिजवा. हे पीठ सारखे ढवळत राहा.
  • यानंतर आणखी एक तवा घ्या आणि सर्व ड्रायफ्रुट्स तुपाशिवाय भाजून घ्या.
  • हे झाल्यावर डिंकात थोडं तूप घालून डिंक फुगेपर्यंत शिजवा.
  • आता सर्व ड्रायफ्रुट्स एका भांड्यात किंवा हाताने बारीक वाटून घ्या.
  • पीठ भाजल्यावर गॅस बंद करून त्यात सर्व ड्रायफ्रुट्स मिसळा आणि वरून साखर घाला.
  • आता तयार आहे पिठाची गोड पंजिरी.

हेही वाचा : Recipe : रव्याचे गोड ‘अप्पे’ नक्की ट्राय करा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini