ब्लॅक कॉफी हे सर्वात प्रिय पेयांपैकी एक आहे. बरेच सेलिब्रिटी देखील त्यांचे वजन टिकवण्यासाठी दिवसभर ब्लॅक कॉफी पितात. त्यामुळे या पेयाची लोकप्रियता वाढत आहे. अशातच जर का तुम्हालाही ब्लॅक कॉफी आवडत असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आणि घरी नक्की करून पाहा. जाणून घेऊया ब्लॅक कॉफीसाठी लागणारे साहित्य आणि कृती…
साहित्य
- 1 टीस्पून इन्स्टंट कॉफी पावडर
- 1 कप पाणी
- चवीनुसार साखर
कृती
- एका पातेल्यात पाणी घालून हे पाणी छान उकळून घ्या.
- आता एका कपमध्ये इंस्टंट कॉफी आणि चवीनुसार साखर घाला.
- उकळत्या पाण्यात तुम्हाला हवी असेल तर कॉफी पावडर आजून घालू शकता.
- आता तुमची हॉट ब्लॅक कॉफी तयार आहे.
- आता कॉफी मग मध्ये हॉट कॉफी ओतून घ्या आणि ब्लॅक हॉट कॉफीचा आनंद घ्या.
हेही वाचा : पोटली मसाला चहा नक्की ट्राय करा…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -