Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Kitchen Veg Noodles Recipe : चमचमीत व्हेज हक्का नुडल्स

Veg Noodles Recipe : चमचमीत व्हेज हक्का नुडल्स

Subscribe

रोजच्या जेवणात आपण नेहमीप्रमाणे डाळ,भात ,भाजी-चपाती हे जेवण बनवत असतो. अशातच घरी काही तरी न्यू ट्राय करा. जेवणात नवीन काही तरी ट्विट्स आण्यासाठी व्हेज हक्का नूडल्स बनवा. तसेच व्हेज हक्का नुडल्स बनवण्यासाठी जास्त काही साहित्याची गरज नाही. थोड्या साहित्यांच्या मदतीने ही रेसिपी बनवता येते. घरी नक्की ट्राय करा चमचमीत व्हेज हक्का नुडल्स. जाणून घ्या साहित्य आणि कृती….

Vegetable Hakka Noodles Recipe @ Delighting India For more info about ...

- Advertisement -

साहित्य-

 • 1 पॅकेट नूडल्स
 • 1 मोठी शिमला मिरची
 • 1 जुडी कांद्याची पात
 • 1 मिडीयम कोबी
 • 100-200 ग्रॅम- मका- (golden corn)
 • 1 चमचा सोया सॉस
 • 1 चमचा रेड चिली सॉस
 • 3 छोटे चमचे शेजवान चटणी
 • मीठ -चवीनुसार

Quick Noodles Recipe in Hindi - क्विक नूडल्स रेसिपी - Indian Recipes

- Advertisement -

कृती-

 • सगळ्यात पहिलं नूडल्स पाण्यात जरासे मीठ टाकून उकडून घ्या.
 • यासोबतच दुसऱ्या भांड्यात कॉर्न उकडत घाला.
 • हे करत असताना वर साहित्य मधल्या भाज्या चिरून घ्या.
 • आता एका पॅन घ्या. यामध्ये कट केलेल्या भाज्या घाला.
 • कापलेल्या भाजी मध्ये तेल आणि मीठ टाकून शिजून घ्या.
 • यानंतर शिजलेल्या भाजीत सोया आणि चिली सॉस घाला.

Delve into the Healthy, Tender And Delicious Veg Hakka Noodles Recipe ...

 • 5 मिन हे शिजून घ्या. यानंतर यात शेजवान सॉस घाला.
 • हे झाल्यावर उकडलेले नूडल्स यात हळू हळू घाला…
 • घालून झाल्यावर नीट भाजीचे मिश्रण मिक्स करून घ्या…
 • आता नूडल्स खाण्यास तयार आहे..
 • नूडल्स सर्व्ह करताना ४-५ कॉर्न घाला.

हेही वाचा :

Recipe: उरलेल्या भातापासून बनवा स्वादिष्ट असा फ्राइड राइस

- Advertisment -

Manini