Thursday, April 25, 2024
घरमानिनीKitchenImmunity वाढण्यासाठी घ्या 'हा' चहा

Immunity वाढण्यासाठी घ्या ‘हा’ चहा

Subscribe

जून महिना सुरू झाला आहे. या महिन्यात मॉन्सूनचे (Monsoon) आगमन होते. मॉन्सूनसोबत अनेक साथीचे आजार (Illness) देखील येतात. यामुळे तुम्ही तुमची इम्यूनिटी (Immunity) वाढवण्याकडे जास्त लक्ष दिले आहेत. आज आम्ही तुम्हाला इम्यूनिटी वाढण्यासाठीची रेसीपी सांगणार आहोत.

मॉन्सूनचे आगमन झाले की, आपल्या चीभेचे चोचले देखील वाढतात. यावेली आपल्याला चमचमीत पदार्थ खाण्याचे इच्छा होते. परंतु, यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. तसेच मॉन्सूनमध्ये ताप आणि इंफेक्शन यासारख्ये आजार होतात. या आजारांपासून सरक्षणासाठी तुम्ही डिटॉक्स टीचे सेवन करणे हे फायदेशीर आहे.

- Advertisement -


असा बनवा डिटॉक्स टी

साहित्य

  • 1 – टी स्पून मध
  • 2 – कप पाणी
  • 1/2 – टी स्पून हळद
  • 1/2 – टी स्पून आले
  • 1/4 – काळी मिरी

कृती

  • गॅसवर एक भांडे ठेवा
  • यात पाणी उकळून घ्यावे
  • यानंतर सर्व साहित्य उकळत्या पाण्यात टाका
  • जेव्हा पाणी अर्ध होईल, तेव्हा गॅस बंद करा
  • चहा पिण्यासाठी तयार झाला आहे
  • हा चहा गरम प्यावा.

हेही वाचा – वापरलेले तेल पुन्हा वापरणे योग्य की अयोग्य?

- Advertisment -

Manini