Thursday, April 18, 2024
घरमानिनीKitchenमानिनी टिप्स...

मानिनी टिप्स…

Subscribe

प्रत्येक गृहिणीला जेवण करताना सोप्या आणि बेसिक गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. तसेच जेवण करताना कोणत्या गोष्टी फॉलो करायला हव्यात या देखील गोष्टी गृहिणींना माहित असणे आवश्यक आहे. तसेच जेवण करताना किंवा एखादा नवीन पदार्थ करत असताना काही टिप्स तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया

  • पुरी कुरकुरीत होण्यासाठी त्यासाठी तांदळाचे पीठ घाला.
  • आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी त्यात थोडस तेल आणि मीठ टाका.
  • स्वयंकपाक घराला कधीच कला रंग मारू नये.
  • बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये म्हणून त्यांना चिरताना पाण्यात टाका.
  • पापड लोणची बनवताना हिंगाचा वापर करावा त्यामुळे पदार्थ दीर्घकाळ टिकून राहतो.
  • जाम-जेली बनवताना भांड्याला लोणी किंवा तूप लावा यामुळे भांडे करपणार नाही.

Mental Health Benefits of Cooking Your Own Food

  • डाळ किंवा तांदळामध्ये कडुलिंब घातल्यात ते खराब होत नाही त्यांना कीड पडत नाही.
  • डाळ जास्त शिजली असेल तर ती दुसऱ्या दिवशी त्याचा पराठा करावा.
  • पाले भाजी करताना ती हिरवीच राहावी यासाठी त्या भाजीमध्ये खाण्याचा सोडा घालावा.
  • थालीपीठ,पोळ्या किंवा थेपले बनवण्यासाठी कणिक मळताना त्यात थोडे ताक घाला. यामुळे ते मऊ होतील.

हेही वाचा :  महिलांसाठी खास Manini Tips

- Advertisment -

Manini