Wednesday, April 24, 2024
घरमानिनीKitchenFood Tips : जेवणात तेल तिखट जास्त झालं तर काय कराल ?...

Food Tips : जेवणात तेल तिखट जास्त झालं तर काय कराल ? वाचा टीप्स

Subscribe

जेवणात तेल आणि मसाल्यांमुळे चव चांगली येते. याशिवाय कोणताही पदार्थ छान दिसतो, परंतु हे तेल आणि मसाले जेवणाची चव देखील खराब करू शकतात. अनेक वेळा स्वयंपाक करताना तेल आणि मसाले योग्य प्रमाणात न मिसळल्याने अन्नाची चव बिघडते. रेसिपीमध्ये तेल आणि मसाले कमी किंवा जास्त असतील तर जेवणाला चविष्ट चव येऊ लागते. ही चूक अशा लोकांची जास्त असते, जे अधूनमधून स्वयंपाकघरात जातात आणि रोजचा स्वयंपाक न केल्यामुळे त्यांना मसाल्यांचा नेमका आकार आणि प्रमाण कळत नाही.

What to do if your food is so spicy you can't even eat it – SheKnows

- Advertisement -

अनेकदा भीतीपोटी अन्नामध्ये मसाले मिसळतात, जेणेकरून त्यात तेल आणि मसाल्यांचे प्रमाण वाढू नये. तुम्हालाही हा त्रास होत असेल आणि तेल आणि मसाल्यांचे योग्य प्रमाण माहीत नसल्यामुळे अन्न खराब होत असेल तर घाबरू नका. काही सोप्या मार्गांनी तुम्ही जेवणाची चव निश्चित करू शकता.

‘या’ टिप्स करा फॉलो-

- Advertisement -
  • भाजीमध्ये तेल आणि मसाले जास्त असल्यास प्रथम भाजीच्या वरच्या थरापासून तेल वेगळे करा.
  • त्यामुळे भाजीचे तेल कमी होईल आणि चवही वाढेल.
  • सुक्या भाजीत तेल आणि मसाला जास्त असल्यास भाजी कढईत पिळून तेलापासून वेगळी करावी.
  • कोणत्याही प्रकारच्या भाजीमध्ये जास्त तेल वेगळे केले असल्यास त्याचे तेल कमी करून भाजीची चव वाढवण्यासाठी भाजी चांगली भाजून घ्या.
  • यामुळे भाजी कुरकुरीत आणि चवदार होते.

Keeping your foods and customers safe is key. Avoid the temperature danger zone by following these helpful tips when working with temperature controlled foods.

  • भाजीच्या करीमध्ये तेल जास्त झाल्यास त्यात ब्रेड क्रम्ब्स घाला.
  • यामुळे भाजीची करी कमी होईल,आणि भाजीला थिकनेस येईल.
  • हे केल्यास चव नीट राहते. तसेच भाजी तेलकट आणि तिखट नाही होत.
  • भाजी शिजवताना भाजीवर झाकण ठेवा. तसेच भाजी शिजवताना अद्धि भाजी वाफवून घ्या.
  • जेवण करताना तेलात डायरेक्ट मसाला टाकू नका. यामुळे जेवणाची चव कमी होते,आणि भाजी चवदार लागत नाही.

हेही वाचा : जेवण बनवताना ‘या’ चुका टाळा

 

 

- Advertisment -

Manini