Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- तांदूळ – 1 कप
- लिंबू – 2
- तेल – 2 चमचे
- मोहरी – 1 चमचा
- हिंग – चिमूटभर
- हळद – 1/2 चमचा
- कडीपत्ता – 8-10 पाने
- हिरवी मिरची – 2-3 (बारीक चिरून)
- मीठ – चवीनुसार
- कोथिंबीर – 1 टेबलस्पून (सजावटीसाठी)
Directions
- तांदूळ स्वच्छ धुऊन शिजवून थंड होऊ द्या.
- कढईत तेल गरम करा.
- त्यात मोहरी घाला .
- मोहरी तडतडल्यावर हिंग, हळद आणि कडीपत्ता आणि हिरवी मिरची घाला.
- त्यानंतर शिजवलेला भात घालून व्यवस्थित ढवळून घ्या.
- चवीनुसार मीठ घाला आणि वरून लिंबाचा रस पिळा
- नीट मिसळा आणि 2-3 मिनिटे मंद आचेवर शिजवा.
- कोथिंबिरीने सजवा आणि गरमागरम लेमन राइस सर्व्ह करा.