Monday, January 6, 2025
HomeमानिनीReligiousMakar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू...

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये

Subscribe

हिंदू धर्मात मकर संक्रात हा महत्वाचा सण आहे. यामुळे हा दिवस शुभ मानला जातो . म्हणून या दिवशी काय करावे आणि काय करू नये ते बघूया.

या सणासंदर्भात ज्योतिषशास्त्रात काही नियम आहेत, ज्यांचे पालन केल्याने सुखसमृ्ध्दी लाभते.

- Advertisement -

मकर संक्रांतीला काय करावे?

  • या दिवशी नवीन झाडू खरेदी करावा
  • वडीलधाऱ्यांचे आणि पूर्वजांचे आशीर्वाद घ्यावे.
  • या दिवशी गंगा स्नान करावे.सूर्याला अर्घ्य अर्पण करावे.
  • खिचडी, भुसा, दही, शेंगदाणे, तिळाचे लाडू, उबदार कपडे आणि पैसे गरिबांना दान करावे.
  • या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे.

मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी करू नयेत

  • या दिवशी गैरवर्तन करणे टाळा.
  • झाडे आणि फुले तोडू नका
  • या दिवशी तामसिक आहार ,मादक पदार्थ टाळावेत.
  • वाद टाळावा.
  • वाईट बोलू नये

 

 

- Advertisement -

 

 

हेही पाहा –


 

- Advertisment -

Manini