मॅनोपॉज, शरीर आणि मन

मॅनोपॉजचा शरीराबरोबरच मनावरही परिणाम होतो. मेनॉपॉजच्या प्रक्रियेतून जाताना स्त्रियांच्या शरीरात बरेच हार्मोनल बदल होतात. यामुळे मूड स्विंग होणे, छातीत धडधडणे याबरोबरच अनेक मानसिक आणि शारिरीक बदलांना महिलांना सामोरे जावे लागते. यावर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर निवेदिता पवार यांचा महिलांना मोलाचा सल्ला