Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 30 min
Ingredients
- 1 कप मैदा
- 1/4 कप रवा
- 1 टीस्पून कसुरी मेथी
- 1/2 टीस्पून काळी मिरी, ठेचून
- 3 चमचे तूप
- तळण्यासाठी तेल
- १/२ टीस्पून मीठ किंवा चवीनुसार
- १/२ टीस्पून पाणी किंवा गरजेनुसार
Directions
- एका परातीमध्ये मैदा, रवा, कसुरी मेथी, ठेचलेली काळी मिरी, 3 चमचे तूप आणि 1/2 टीस्पून मीठ घ्या.
- हे सर्व मिश्रण नीट मिक्स करून घ्या.
- या मिश्रणात थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या.
- साधारणपणे यामध्ये १/३ कप पाणी घाला.
- पीठ प्लेट किंवा मलमलच्या कापडाने झाकून घ्या.
- 15-20 मिनिटे सेट होऊ द्या.
- मध्यम आचेवर कढई ठेवून तेल तापत ठेवा.
- पीठ पुन्हा मळून घ्या.
- त्या पिठाला गोल आकार द्या.
- गोल आकार देऊन ते चांगले तळून घ्या.
- अशा प्रकारे तुमची मेथीची मठरी तयार आहे.