Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 30 min
Ingredients
- 1 कप मैदा
- 400 ग्राम पनीर
- 1 शिमला मिरची
- 1 कांदा
- 2 चमचे टोमॅटो सॉस
- 1 चमचा चिली सॉस
- चवीप्रमाणे मीठ
- 1 पॅकेट मॅगी मसाला
- 1 चमचा तेल
- 1 चमचा बटर
- फॉइल पेपर
Directions
- सर्व प्रथम मैद्यामध्ये मीठ घाला त्याचा गोळा तयार करू घ्या.
- गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये तेल घालून कांदा आणि शिमला मिरची दोन मिनिटे परतून घ्या.
- त्यामध्ये मॅगी मसाला मीठ आणि पनीर घालून परतून घ्या.
- नंतर त्यावर ५ मिनिटे झाकण ठेवून गॅस बंद करू घ्या.
- आता पीठ पुन्हा चांगले मळून घ्या आणि छोटे गोळे तयार करून लाटून घ्या.
- लाटलेल्या पोळ्या तव्यावर भाजून घ्या.
- पोळ्यांना तुम्ही बटर देखील लावू शकता.
- आता या पोळीच्या मधोमध पनीरचे मिश्रण घाला.
- चांदीच्या फॉइलमध्ये गुंडाळून सर्व्ह करा.
- या पनीर रोलचा आस्वाद तुम्ही हिरव्या चटणी किंवा सॉससह देखील घेऊ शकता.