Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- 1 कप तांदूळ
- 1/2 कप उडीद डाळ
- 1/2 चमचा मेथीचे दाणे
- 1/2 कप दही
- चवीनुसार मीठ
- पाणी (आवश्यकतेनुसार)
- तेल (डोसा भाजण्यासाठी)
Directions
- तांदूळ, उडीद डाळ आणि मेथीचे दाणे पाण्यात 4-5 तास भिजत ठेवा.
- पोहे वेगळ्या भांड्यात 30 मिनिटे भिजत ठेवा.
- आता भिजत घातलेले तांदूळ, डाळ, मेथीचे दाणे आणि पोहे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
- वाटून घेतल्यानंतर या मिश्रणात दही आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ तयार करून घ्या.
- हे पीठ झाकून 8 तास उबदार ठिकाणी ठेवा, म्हणजे पीठ चांगले फुगेल.
- पिठात मीठ घाला.
- तवा गरम करून त्यावर तेल लावा.
- तव्यावर पीठ घालून डोसा चांगला पसरवून घ्या.
- काही मिनिटे झाकण ठेवा.
- डोसा सोनेरी होऊ पर्यत चांगला भाजून घ्या.
- आता गरमागरम पोहे डोसा तयार आहे.
- याचा आस्वाद तुम्ही चटणी किंवा सांबारसोबत घेऊ शकता.