Bitter Gourd Pickle : हेल्दी आणि टेस्टी कारल्याचे लोणचे
written By Chaitali Shinde
mumbai
कारले चवीला कडू असल्याने अनेकांची नावडती भाजी असते. अशावेळी कारले पोटात जाण्यासाठी कारल्याचे लोणचे तुम्ही बनवू शकता. जाणून घेऊयात, कारल्याचे लोणचे कसे बनवायचे,