Prepare time: 15 min
Cook: 25 - 30 min
Ready in: 30 min
Ingredients
- ब्रेड स्लाइस
- चिकन - 250 ग्रॅम
- आलं-लसूण पेस्ट - 1 चमचा
- लाल तिखट
- मिरे पूड
- हिरवी चटणी
- तूप
- मीठ
- मेयोनीज
Directions
- एका बाऊलमध्ये चिकनचे बारीक तुकडे, मीठ, मीरपूड, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट एकजीव करुन घ्यावे.
- आता एका पॅनमध्ये तूप घालून चिकनचे सर्व मिश्रण शिजवून घ्यावी.
- तयार चिकनमध्ये मेयोनीज मिक्स करा .
- आता एक ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर हिरवी चटणी लावावी. त्यावर चिकन- मेयोचे मिश्रण ठेवावे.
- त्यावर दुसरा ब्रेड स्लाइस ठेवून तयार चिकन मेयो सॅंडविच सर्व्ह करावे.