Prepare time: 10 min
Cook: 20 min
Ready in: 30 min
Ingredients
- मैदा - 2 ते 3 कप
- बेकिंग पावडर - अर्धा चमचा
- उकडलेले बटाटे - 4 ते 5
- लसणाची पेस्ट- 1 चमचा
- बटर
- काळी मिरी
- मीठ
Directions
- एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर घ्यावा. त्यात मीठ आणि पाणी टाकून पीठ घट्ट मळून घ्यावे.
- दुसऱ्या भांड्यात उकडलेले बटाटे, लसूण पेस्ट, काळी मिरी आणि थो़डे मीठ टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- आता पीठ लाटून त्याचे 4 ते 5 गोल करून त्याच्या पोळ्या लाटून घ्याव्यात.
- आता यात मिश्रण भरावे. तुम्हाला हवे असल्यास इतर भाज्यादेखील त्यात भरू शकता.
- तयार मोमोज 10 मिनिटे वाफवून घ्यावीत.
- आता मोमाज सोया सॉस आणि मिरची सॉससोबत सर्व्ह करावेत.