Prepare time: 5 min
Cook: 10 min
Ready in: 15 min
Ingredients
- किसलेलं खोबरं - 1 कप
- काळे तीळ - 1 कप
- लसूण - 3 ते 4
- लाल तिखट
- गूळ
- चिंच
- मीठ
Directions
- तीळ खमंग भाजून घ्यावेत.
- सुकं खोबरेही भाजून घ्यावे.
- यानंतर तीळ आणि सुकं खोबरं वेगवेगळे मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत. फक्त तीळ थोडे जाडसर वाटून घ्यावे.
- लसूण ठेचून घ्यावा.
- चिंच, लाल तिखट, मीठ आणि गूळ एकत्र करून आणि ठेचलेला लसूण मिश्रणात टाकावा.
- सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
- तुमचे झटपट तयार होणारे तिळकूट तयार झाले आहे.