Prepare time: 20 min
Cook: 15-20 min
Ready in: 30 min
Ingredients
- राजगिरा पीठ - १ वाटी
- साखर - अर्धी वाटी
- तूप -
- चारोळी
- वेलची पूड
- डायफूट्स
- दूध - अर्धी वाटी
Directions
- कढईत तूप गरम करून घ्यावे.
- तूप गरम झाले की, राजगिरा पीठ खमंग भाजून घ्यावा.
- त्यात दूध, साखर आणि आवश्यकतेनूसार उकळते पाणी घाला आणि एक वाफ आणा.
- यानंतर मिश्रणात वेलची पूड, डायफ्रूट्स, चारोळी घालून झाकण ठेवा.
- थोड्यावेळाने झाकण काढा आणि तुमचा मार्गशीर्ष स्पेशल राजगिरा हलवा तयार झाला आहे.