Prepare time: 10 min
Cook: 5 min
Ready in: 20 min
Ingredients
- सुक्या खोबऱ्याची पावडर
- देशी तूप
- बदाम
- काजू
- बेदाणे
- दूध
- वेलची पावडर
- पिठीसाखर
- केशरी आणि हिरवा रंग आवश्यक
Directions
- सर्व प्रथम एका भांड्यात नारळाची पावडर टाका. आता त्यात पिठीसाखर, वेलची पावडर आणि दूध घाला.
- यानंतर त्यात पिठीसाखर, वेलची पावडर आणि दूध टाका आणि मिक्स करा .आता हे मिश्रण छान कणकेप्रमाणे मळून घ्या.
- यानंतर या तयार मिश्रणाचे तीन सामान भाग करून घ्या. यातील एक भाग पांढरा राहील, म्हणजेच यात कोणताही कलर जाणार नाही
- दुसऱ्या भागात हिरवा आणि तिसऱ्या भागात केशरी रंग मिक्स करून नीट मळून घ्या
- आता सर्व प्रथम एका मोठ्या थाळीत नारळ पावडर शिंपडा यानंतर सर्व प्रथम हिरव्या पिठाचा थर या थाळीत पसरवा
- हिरव्या रंगाच्या वर हिरवा आणि हिरव्या रंगाच्या वर केशरी रंग पसरवा.
- आता तयार केलेल्या बर्फीचे थर 3-4 तास सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.
- बर्फी सेट झाल्यानंतर चाकूच्या मदतीने तिचे काप करून घ्या अशाप्रकारे तुमची तिरंगा बर्फी तयार होईल.
स्वातंत्र्य दिन हा एक राष्ट्रीय सण आहे, जो संपूर्ण देशातील लोकांसाठी खूप खास आहे. यानिमित्त सर्व शासकीय आणि खाजगी संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या खास प्रसंगी तुम्हाला तिरंग्याच्या थीममध्ये चविष्ट बर्फी बनवायची असेल, तर आज आम्ही तुमच्यासोबत एक खास रेसिपी शेअर करणार आहोत.