Friday, April 12, 2024

Relationship

Relationship : नात्यात जपा या इमोशनल गोष्टी

प्रेमाव्यतिरिक्त नातेसंबंधांचा पाया मजबूत होण्यासाठी इमोशनल गोष्टी खूप महत्वाची भूमिका बजावतात. लैगिक जवळीकतेशिवाय नाते मजबूत करण्यासाठी पार्टनरसोबत इमोशनली कनेक्टेड असणे जास्त महत्वाचे असते कारण प्रेम, विश्वास, काळजी यासारख्या छोट्या...

Relationship Tips : जोडीदाराशी सतत वाद होतात? फॉलो करा या टिप्स

सध्याच्या मॉडर्न Lifestyle मध्ये रिलेशनशिप हा एक ट्रेंड बनला आहे. प्रेम हे माणसाची आवड आणि गरज दोन्ही झालं...

ऑफिस आणि घर या धावपळीत मुलांकडे दुर्लक्ष होतयं?

हल्लीच्या महागाईच्या दिवसात मुलांना उत्तम राहणीमानाबरोबरच योग्य शिक्षण देण्यासाठी पती पत्नी अशा दोघांना नोकरी करणं गरजेचे झाले आहे....

लोक चांगुलपणाचा गैरफायदा घेतात? मग आजच बदला या सवयी

मनाने निर्मळ असणारे लोक कुटुंबात, मित्र, मैत्रिणींमध्ये आणि कामाच्या ठिकाणी इतरांना मदत करण्यात नेहमीच अग्रेसर असतात. पण जेव्हा...

भारतीय मातांच्या सेम टू सेम 7 सवयी

या जगात आईपेक्षा मुलावर जास्त प्रेम कोणीही करू शकत नाही. यामागे अनेक बायोलॉजिकल कारणे असून आई हाच मुलांचा...

भारतीय मातांच्या सेम टू सेम 7 सवयी

या जगात आईपेक्षा मुलावर जास्त प्रेम कोणीही करू शकत नाही. यामागे अनेक बायोलॉजिकल कारणे असून आई हाच मुलांचा पहीला गुरु आणि मित्र असतो. यामुळे...

या गोष्टींमुळे सासू आणि सूनेचे नाते होईल दृढ

लग्नानतर प्रत्येक मुलीचे आयुष्य बदलते. माहेर सोडून सासरी आल्यानंतर तिला तिथल्या वातावरणाशी सासू सासरे व इतर मंडळीशी जुळवून घ्याव लागतं. पण त्यातही सासू ही...

तरुण-तरुणी मोठ्या वयाच्या स्त्री पुरुषांकडे का आकर्षित होतात?

हल्ली तरुण तरुणी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या स्त्री पुरुषांकडे आकर्षित होत आहेत. ही आश्चर्यकारक बाब नसून सामान्य गोष्ट झाली आहे. यामागे अनेक कारणे जरी असली...

Parenting Tips: मुले ऐकत नाहीत, असे लावा वळण

लहान मुले एखादया गोष्टीसाठी कधी कधी इतकी हट्टीपणाने वागतात की, त्यांना समजावून सांगणे कठीण होते. अशावेळी पालक मुलांना ओरडतात तरी किंवा त्याच्यावर हात तरी...

Relationship Tips : नवंकोरं रिलेशनशिप असे जपा

आजकाल रिलेशनशिपमध्ये असणे अगदी सामान्य झाले आहे. नाते जुने असो वा नवं नाते टिकण्यासाठी आणि मजबूत होण्यासाठी दोघांनीही काही गोष्टी करणे अत्यंत महत्वाचे असते....

घरकामात द्या पत्नीला हात, मिळेल आयुष्यभराची साथ

सध्याच्या वाढत्या महागाईमुळे उत्तम भविष्यासाठी पती आणि पत्नी अशा दोघांनी नोकरी करणे गरजेचे झाले आहे. त्याचबरोबर मुलांप्रमाणेच मुलीही उच्च शिक्षण घेत असल्याने स्वावलंबनासाठी नोकरी...

नातेसंबंधात कटुता येण्याची कारणे आणि निराकरण

नातेसंबंध हा आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. पण वेळेअभावी नात्यात अनेकदा कटुता येते, ज्यामुळे एक दिवस नाती तुटतात. भावनिक आधार असो वा...

Relationship Tips : नाते अधिक दृढ करण्यासाठी टिप्स

नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नसते. नात्यात भांडणे होणेही तितकेच आवश्यक आहे. पण, अनेक भांडणे इतके लांब ओढली जातात की, त्याचा परिणाम नात्यावर...

मुलं पालकांचं का ऐकत नाहीत? ही आहेत कारणे

साधारणपणे सर्व पालकांना एकच समस्या असते की त्यांची मुलं आपलं अजिबात ऐकत नाहीत. एखादे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक वेळा बोलावे लागते. त्यानंतरही ते...

स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे नातेसंबंधांवर परिणाम

सध्याच्या आधुनिक जगात मोबाईल फोन, कॉम्प्युटर आणि इतर गॅजेट्स ही काळाची गरज आहे. वेळेच्या बचतीबरोबरच पैशांची बचत आणि एका क्लिकवर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील व्यक्तीबरोबर...

Manini