Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship 'या' कारणामुळे सुखी आयुष्यात येऊ शकतात अडचणी

‘या’ कारणामुळे सुखी आयुष्यात येऊ शकतात अडचणी

Subscribe

एक नाते हे तेव्हा निभावले जाऊ शकते. जेव्हा दोन्ही बाजूने त्या नात्यात प्रेम, प्रामाणिकपणा, एकमेकांसाठी सन्मान आणि विश्वास असेल तरचे ते नेते जास्त काळ टीकते. मग, ते नाते पती-पत्नी ( husband-wife), प्रेमी-प्रेमिकाचे असो किंवा फॅमिली, मैत्रीचे (friendship) ते नेते असो. प्रत्येक नात्यात एक-दुसऱ्यांबद्दल सान्मान आणि विश्वास बरोबर असला पाहिजे.

लाइफ पार्टनर

जेव्हा तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनर फरफेक्ट असण्याची अपेक्षा करता. यामुळे तुमच्या पार्टनरला धक्का बसू शकतो. काही लोक आपल्या पार्टनरकडून नेहमी योग्य असण्याची अपेक्षा ठेवतात. त्या पार्टनरला त्यांची छोटीशी चूक देखील मान्य होत नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की, चुका या माणसाकडून होतात. अशा वेळी आपल्या चुका सुधारण्याच संधी द्यावी. पण, त्याच चुकाची त्यांना सतत आठवण करून देऊ नका.

- Advertisement -

जोडपे

जे जोडपे नेहमी एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत असतात. त्या जोडप्यात घटस्फोट होण्याचे प्रमाण हे दुसऱ्या जोडप्यांच्या तुलनेत जास्त असते. जे जोडपे असे नसतात. कारण, जेव्हा आपण त्या जोडप्यांकडून नेहमी सहमत होण्याची अपेक्षा करतो. याचा अर्थ असा आहे की, ते त्यांच्या पार्टनरच्या मताला हवे तितके महत्त्व देत नाहीत.

- Advertisement -

 पार्टनरला समजून घ्या

काही लोक असेही असतात की, काही गोष्टीची शहा-निशा न करता. समोरच्या डोक्यात काय चालले आहे, त्याला समजू लागतात. तुम्हाला असे वाटत असेल की, तुमच्या पार्टनरला तुम्हाला समजून घ्यावे, परंतु, अशी अपेक्षा न करता, तुम्ही तुम्ही पार्टनरशी थेट संवाद साधवा. त्यामुळे तुमच्या तिल गैरसमज दूर होण्यास मदत होते.


हेही वाचा – इशिता किशोर 7 वर्षाची असताना वडिलांचे निधन; UPSC परीक्षेच्या टॉपरची कहाणी

- Advertisment -

Manini