Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship प्रत्येक भारतीय तरुणीला 'हे' ऐकावच लागत

प्रत्येक भारतीय तरुणीला ‘हे’ ऐकावच लागत

Subscribe

भारतीय समाजात (Indian Society) महिलांनी बऱ्याच गोष्टी, टीका-टिप्पणी ऐकाव्या लागतात, मग, स्त्रिया आणि मुली त्यांच्या जीवनसैली किंवा रंग आणि सौंदर्याबद्दल दरोरोज ऐकत असतात. पण, भारतीय समजात मुलींन (Women in India) लग्नाआधी देखील अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात. मग, मुलींच्या कुटुंबातील सदस्यांकडून मग, आजी किंवा आई यांच्याकडून काही गोष्टी ऐकाव्या लागतात. आज आम्ही तुम्हाला अशाच गोष्टीसंदर्भात सांगणार आहोत, ज्या मुलींनी रोजच्या आयुष्यात ऐकायल्या आहेत.

भारतातील ‘या’ मुलींना सर्व गोष्टी सर्रासपणे ऐकाव्या लागतात

स्वयंपाक बनवता आला पाहिजे

तू मुलगी आहेस तर तुम्हाला स्वयंपाक कसाय करायचा हे माहिती असायलाच पाहिजे. तुम्हाला लग्नानंतर पतीसाठी जेवण बनवायचे आहे.

हळू बोलणे

- Advertisement -

मुलींना नेहमी हळू आवाजात बोलावे, ही लायन प्रत्येक घरातील मुलींने ऐकली आहे. कारण, तू मुलगी आहेस, तुला आरामात कसे बोलावे हे माहीत असले पाहिजे, यामुळे तुम्हाला आवाज कमी ठेवला पाहिजे.

 व्यवस्थित बसणे

भारतातील प्रत्येक मुलीने हे ऐकलेच आहे की तू मुलगी आहेस, मुलींना कसे उठायचे आणि कसे बसायचे हे माहिती पाहिजे.

लग्नानंतर काहीही कर

- Advertisement -

तुझी मनमानी आता नाही चालणार, लग्नानंतर तुझ्या घरी गेल्यावर तुझ्या मनात जे येईल ते कर, लग्नानंतर तुझ्या घरी गेल्यावर तुला वाटेल ते कर. किंवा लग्नानंतर तुला काय करायचे आहे ते कर.

लग्न आणि मुलाशिवाय अपूर्ण

मुलीचे वय थोडे जास्त असेल तर, त्या मुलीला लवकर लग्न कर, ही टिप्पणी ऐकायला मिळाली असेलच. लग्न आणि मुलांशिवाय तुमच्या आयुष्य पूर्ण होत नाही.

सुशिक्षित मुलींचा एटीट्यूट

मुलगी शिकल्यामुळेच ऐवढा एटीट्यूट देतात, असा समज झालेला आहे.

तुमच्याशी कोणीही लग्न करणार नाही

तुझी अशी वागणूक राहिली तर तुझाची कोणीही लग्न करणार नाही, असे अनेकदा मुलींना ऐकायला मिळते.

मुलींना जुळवून घ्यावे

तू एक मुलीं आहे, यामुळे तुला जुळवून घ्यावे लागेल, असे तुम्ही ऐकले आहे. कोणत्याही समस्या असो, हा ठरलेला सल्ला प्रत्येक जण मुलींना देतात.


हेही वाचा – पालकांनी मुलांबरोबर कुठल्या गोष्टींवर चर्चा करायला हवी

 

- Advertisment -

Manini