Friday, April 19, 2024
घरमानिनीRelationshipतुमचे मित्र तुमच्यावर जळतात 'हे' कसं ओळखाल

तुमचे मित्र तुमच्यावर जळतात ‘हे’ कसं ओळखाल

Subscribe

शाळा-कॉलेजपासून तुम्हाला अनेक मित्र-मैत्रणी (Friend) तुमच्या आयुष्यात येतात. तुमच्या मित्रांसोबत तुमच्या आयुष्यातील काही चांगल्या-वाई़ट गोष्टी शेअर करतात. तेव्हा काही मित्र तुम्हाला मसजून घेतात की, काही मित्र तुम्हाला चांगल्या गोष्टींवर जळतात. आज आपण जाणून घेऊ या की, तुमच्या आयुष्यातील जळणारे मित्र (jealous friend) तुम्ही कसे ओखावे आणि त्यांच्यासोबत डील करावे.

जळणाऱ्या मित्रांना असे ओळखाल 

  • तुमच्यावर जळणारे मित्र हे तुम्हाला दुखवण्यासाठी नेहमी कारण शोधत असतात. तुम्हाला दुखवण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.
  • तुमच्यावर जळणारे मित्र हे सतत तुमच्याबद्दल वाईट बोलतात किंवा तुमच्या प्रत्येक गोष्टींचा त्यांना त्रास होतो, असेल तर तुमचा मित्र-मैत्रीण तुमच्यावर जळते.
  • तुमचा मित्र तुमची प्रत्येक गोष्ट कॉपी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तेव्हा तुम्ही समजून जा की, तो तुमच्यावर जळतो.

- Advertisement -
  • टॉक्टिस आणि जळणारे मित्र हे नेहमी तुमच्याकडून सहानुभूती घेण्यासाठी नवनवीन खोट्या स्टोरी तयार करतात.
  • या मित्रांना एका सपोर्टची गरज लागते. पण, तुम्ही त्यांना हँडल करणार असाल तर डोके वापरून त्यांना उत्तरे द्यावी.
  • तुमच्या मित्रांना जर असुरक्षित वाटत असेल, तर त्यांना त्यांच्यातील चांगल्या गुणांबद्दल सांगा.

  • मित्रांशी उघडपणे बोला आणि तुमच्या भावना शेअर करा, शांत राहिल्याने परिस्थिती आजून जास्त बिघडू सकते.
  • यानंतरही तुम्ही तुमच्या मैत्री सुधरण्याऐवजी या मैत्रीतून बाहेर पडा.

- Advertisement -

हेही वाचा – तुमचं प्रेम खरं की खोटं कसं ओळखाल?

 

 

- Advertisment -

Manini