Saturday, April 20, 2024

Relationship

Parenting Tips- एकुलत्या एका मुलाचे संगोपन करताना टाळा या चुका

मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी, त्यांना चांगले आणि निरोगी संगोपन देणे आवश्यक आहे. पण एकुलत्या एक मुलाच्या संगोपनाचा प्रश्न येतो तेव्हा पालकांची जबाबदारी थोडी अधिकच वाढते. यात पालकांकडून नकळत अशा काही...

Relationship : नात्यात जपा या इमोशनल गोष्टी

प्रेमाव्यतिरिक्त नातेसंबंधांचा पाया मजबूत होण्यासाठी इमोशनल गोष्टी खूप महत्वाची भूमिका बजावतात. लैगिक जवळीकतेशिवाय नाते मजबूत करण्यासाठी पार्टनरसोबत इमोशनली...

Relationship Tips : जोडीदाराशी सतत वाद होतात? फॉलो करा या टिप्स

सध्याच्या मॉडर्न Lifestyle मध्ये रिलेशनशिप हा एक ट्रेंड बनला आहे. प्रेम हे माणसाची आवड आणि गरज दोन्ही झालं...

ऑफिस आणि घर या धावपळीत मुलांकडे दुर्लक्ष होतयं?

हल्लीच्या महागाईच्या दिवसात मुलांना उत्तम राहणीमानाबरोबरच योग्य शिक्षण देण्यासाठी पती पत्नी अशा दोघांना नोकरी करणं गरजेचे झाले आहे....

लोक चांगुलपणाचा गैरफायदा घेतात? मग आजच बदला या सवयी

मनाने निर्मळ असणारे लोक कुटुंबात, मित्र, मैत्रिणींमध्ये आणि कामाच्या ठिकाणी इतरांना मदत करण्यात नेहमीच अग्रेसर असतात. पण जेव्हा...

मुले घरात एकटी राहतात? मग मुलांना शिकवा ‘या’ सेफ्टी टिप्स

आजकाल बऱ्याच घरातील पालक अर्थात आई आणि बाबा हे दोघेही कामाला जातात. अशा परिस्थितीत, मुले घरात असतात. घर मुलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असले तरी...

मुलांसाठी योग्य शाळा कशी निवडावी?

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना योग्य शिक्षण मिळणे गरजेचे आहे.यामुळे आपल्या मुलाने चांगल्यात चांगल्या शाळेत शिकावं अशी प्रत्येक पालकांची इ्च्छा असते. मात्र आताच्या शो शाईन...

आईलाच माहित नसतात बाळाच्या ‘या’ गोष्टी

घरी बाळ आल्यावर आईवडील आणि कुटूंबासाठी सर्वात आनंदाची गोष्ट असते. आपल्या बाळाची एक झलक पाहून सुद्धा मन प्रसन्न होते. लहान मुले इतकी गोंडस असतात...

Chanakya Niti : मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी ‘हे’ नियम महत्वाचे

प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं की, त्यांची मुलं संस्कारी असावी. त्यांच्यातील गुणांनी त्यांनी आई-वडिलांचं तसेच कुळाचं नाव मोठ्ठ करावं. मुलं आई-वडिलांचा भविष्यातला आधार असतात. त्यामुळे...

तुमचं मूल स्वत:ला स्मार्ट समजतं का? मग वेळीच करा कंट्रोल, नाहीतर…

आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवते. ज्या मुलांमध्ये आत्मविश्वास असतो, त्यांच्यात अवघड कामही सहजतेने करण्याची हिंमत असते. आत्मविश्वास जीवनात...

मेसेजवरील भांडणं वाढवतात गैरसमज

आज काल भेटण्यास वेळ मिळत नसल्याने अनेक जण कॉल्स किंवा मेसेजवर बोलण्यास जास्त प्राधान्य देतात. बरेच कपल्स हे चॅटिंग करताना आपण पहिले असतील. कपल्सचं...

मुलींनी वयाच्या 25 पर्यंत लग्न का करावे?

लग्नासाठी नेमके योग्य वय काय हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावतो. याचे उत्तर तसे तर मिळणे कठीण आहे. कारण लग्न करणं अथवा न करणे ही प्रत्येकाची...

करियर आणि लव्हलाईफ असं करा बॅलन्स

आपल्यापैकी बरेच लोक असतात जे करिअरच्या बाबतीत जरा जास्तच सिरीअस असतात. अनेकदा या करिअर ओरिएंडट लोकांचा कामामुळे कुटुंबाकडे किंवा जोडीदाराकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे सहाजिकच...

पार्टनर बरोबर तुमचं नात कसं आहे? ओळखा

१४ फेब्रुवारी अर्थात 'व्हॅलेंटाईन डे' आहे. यादिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना गिफ्ट्स देऊन त्यांच्या भावना व्यक्त करा. आज आम्ही खास प्रेमी कपल्ससाठी 'व्हॅलेंटाईन डे स्पेशल क्विझ'...

Anti Valentines Week : व्हॅलेंटाईन वीकनंतर आता अँटि-व्हॅलेंटाईन वीक

14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन वीक संपत असताना दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीला अँटी-व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. काही माणसं गंमत म्हणून अँटि-व्हॅलेंटाईन्स वीक साजरा करतात हे...

Manini