Saturday, April 20, 2024
घरमानिनीRelationshipमुलांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे Physical Activity

मुलांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे Physical Activity

Subscribe

मुलांसाठी Pysical Activity खूप गरजेचा आहे. यामुळे मुलांचा (Children) सर्वांगीण विकास होतो. त्या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेच्या दररोजच्या अभ्यासासोबत Pysical Activity देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. यामुळे मुले सहभाग असणे गरजेचे आहे. यामुळे मुलांमध्ये पॉझिटीव्ह दिसतात.

- Advertisement -
  • Pysical Activityमुळे तुमच्या मुलांमध्ये कधीही डिप्रेशन येणार नाही. यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच मुलांमध्ये व्हिडिओ गेम्सच्या ऐवजी प्ले ग्राऊंडमध्ये खेळण्याची सवय करावी लागेल. यानंतरच मुलांमध्ये डिप्रेशन येणार नाही.
  • मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते. मैदानी खेळ केल्यामुळे मुलांची स्मरण शक्ती चांगली होते. यामुळे मुले फोकस ही वाढतो.

  • मुले लहानपणापासून मैदानी खेळ खेळत असतील तर त्यांचे वेट देखील वाढत नाही.
  •  मुलांची हांडे आणि स्नायू बळकट करण्यासाठी पालकांनी त्यांच्या दररोजच्या रुटीनमध्ये Pysical activity सहभागी करू घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -
  • जर तुमचा मुला खेळण्यासाठी घराबाहेर जाणार असेल तर यामुळे यांचा सोशल स्किल्स डेवलप होतो. यामुळे त्यांच्या हार्टसाठी फायदेशीर आहेत.

हेही वाचा – बाळ का रडतं? ‘ही’ आहेत त्यामागची कारणे

 

 

- Advertisment -

Manini