Wednesday, April 17, 2024
घरमानिनीRelationshipमुलींना bad boy's का आवडतात?

मुलींना bad boy’s का आवडतात?

Subscribe

मुलींना नेहमीच टपोरी मुले (bad boys) आवडतात, असे एका रिसार्चमधून समोर आले आहे. या रिसार्चसमोर आल्यानंतर मुलांना काय तर मुलींना देखील धक्काबसला आहे. मुलींना केअरिंग पार्टनर (Caring Partner), प्रोटेक्टिव्ह  आणि एॅटीट्युड असलेली मुले आवडतात, हे तर सर्वांच माहिती आहे. पण, मुलींना टपोरी मुले आवडतात हे रिसार्चनंतर तर आता शिक्कामोर्तब झाला आहे.

यामुळे आता साध्या सरळ मुलांना (Simple Boys) मुलींना प्रेमात पाडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. साध्या मुलांना ते मुलींबद्दल की, केअरिंग पार्टनर आणि प्रोटेक्टिव्ह आहेत हे मुलींना वाटण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या सोशल मीडियाचा क्रेझ दिवसेंदिवस वाढतच जात आहे.

- Advertisement -

टपोरी मुले आवडण्याची ‘ही’ कारणे

  • यामुळे मुली प्रसिद्ध रील स्टार तरुणींकडे आकर्षित करतात.
  • मुलींना फ्लर्ट करणारी मुले आवडतात
  • मुलींना साधे सरळ मुलांपेक्षा तर फ्लर्ट करणारी मुले आवडतात.
  • मुलींना Attitude असणारी मुले खूप आवडतात.

मुलींना साधी मुले आवडत नाही, यासंदर्भात एक रिसर्च करण्यात आला आहे. त्यानुसार, या रिसर्चमधून बऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत.

- Advertisement -

साधी मुले न आवडण्याची ‘ही’ कारणे

  • मुलींना एॅटीट्युड असणारी मुले खूप आकर्षित करतात.
  • एॅटीट्युडवाली मुले आवडण्यामागचे कारण
  • मुलींना बिघडलेल्या मुलांना सुधारू शकतात. यामुळे त्यांना टपोरी मुले आवडता, असे रिसर्चमधून समोर आले आहे.
  • बिघडलेली मुले ही फ्लर्ट करण्यात एक्सपर्ट असतात. यामुळेच हे बॅड बॉइज तरुणींना आकर्षित करतात.
  • हे तरुण तरुणींना इतर मुलांच्या तुलनेत प्रोटेक्टिव्ह वाटतात.

हेही वाचा – Relationship Tips: पार्टनवर वारंवार संशय घेत असेल तर काय करावे

 

- Advertisment -

Manini